🛑काजूच्या बागेत आढळला वयोवृद्ध महिलेचा मृतदेह.
🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी तालुक्यातील उपळे येथील काजूच्या बागेत हेत येथील जयश्री विष्णू शेरे वय अंदाजे ८५ वर्षे या वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.मृतदेह मंगळवारी दुपारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.पोलिसांनी…
