Category: बातम्या

🛑धक्कादायक : प्रेम विवाह केल्याच्या रागातून पोलीस पित्याचा गोळीबार मुलीचा मृत्यू,जावई गंभीर जखमी.

◼️पब्लिक मार’ मध्ये गोळीबार करणारा पिता जखमी.;हळदीच्या कार्यक्रमातील घटना. 🖋️लोकसंवाद /- जळगाव. चोपडा शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथे हळदीच्या कार्यक्रमात प्रेमविवाह केल्याच्या रागातून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पित्याने मुलगी व जावईवर गोळीबार…

🛑दोडामार्ग तालुक्यात खैर वृक्षाची मोठ्या प्रमाणात तस्करी.;मणेरीत मोठा साटा जप्त.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील हिंदुत्ववादी युवकांना गाडीत कत्तली साठी गुरे नेत आहेत असा संशय असल्यामुळे त्या गाडीचा पाठलाग केला, मात्र यातून एक वेगळे आणि धक्कादायक सत्य उजेडात आले.दोडामार्ग तालुक्यासह…

🛑वायंगणी येथे भाजपा च्या गाव वस्ती संपर्क अभियानात जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी मच्छीमार बांधव व भगिनींशी साधला संवाद.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपाच्या गाव वस्ती संपर्क अभियान अंतर्गत जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक यांच्या समवेत वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील कांबळीवाडी व बागायतकर वाडी या मच्छिमार वस्तीत…

🛑सेंट्रिंग कामाच्या प्लेट्स व घंटा चोरी प्रकरणी वेग वेगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपीची जामिनावर मुक्तत:.;ॲड.विवेक मांडकुलकर यानी काम पाहिले.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सेंट्रिंग कामाच्या प्लेट्स व घंटा चोरी प्रकरणी वेग वेगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपीची जामिनावर मुक्तत: करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर वस्तूस्तिथी अशी की,आरोपी कुडाळ येथील सेंट्रिंगच्या प्लेट चोरी प्रकरणी आरोप…

🛑गावराई येथील साई मंदिर चा २८ पासून वर्धापन दिन कार्यक्रम.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. ओरोस -गावराई – सुकळवाड येथील साई मंदिर चा १६वा वार्षिक वर्धापन २८ते ३० एप्रिल दरम्यान साई पालखी सोहळा सह विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे तरी भाविक…

🛑वाचन संस्कृती वाढविण्यासाठी नेहमी सहकार्य.;जेरान फर्नांडिस.

🖋️लोकसंवाद /- आचरा. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी रामेश्वर वाचनालय चालवत असलेले उपक्रम कौतुकास्पद असून यासाठी आचरा ग्रामपंचायतचे नेहमी सहकार्य राहिल असे प्रतिपादन आचरा सरपंच जेरान फर्नांडिस यांनी रामेश्वर वाचन मंदिर येथे…

🛑चिंदर पालकरवाडी लब्देवाडी तेरई रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक.;१मे रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा.

🖋️लोकसंवाद /- आचरा. चिंदर पालकरवाडी लब्देवाडी तेरई यासन २०१८/१९मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत या रस्त्यासाठी महाराष्ट्र दिनी १मे रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा…

🛑भिवंडीत स्वागत कंपाउंडमध्ये फर्निचर गोडाऊनला भीषण आग.

🖋️लोकसंवाद /- ठाणे. भिवंडी तालुक्यातील राहणाल ग्रामपंचायत हद्दीतील स्वागत कंपाउंडमध्ये असणाऱ्या फर्निचर गोडाऊनला अचानक भीषण आग लागली आहे. या आगीच्या भीषण घटनेत फर्निचरची 7 ते 8 गोदाम जळून खाक झाली…

🛑कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचे 9 पुरस्कार जाहीर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्ट यांच्याकडून विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, लेखक महेश काणेकर यांनी केली. त्यामध्ये कै. सौ.…

🛑वेंगुर्ला कॅम्प- कॉर्नर ते आनंदवाडी समोरील गटारासाठी खोदलेला चर ठरतोय धोकादायक.;ॲड. मनीष सातार्डेकर.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहरातील कॅम्प कॉर्नर ते आनंदवाडी समोरील गटाराची खोदाई करण्यात आलेली असुन गटार मोठे करण्यासाठी मोठा चर खोदण्यात आलेला आहे. सदरचा चर हा खोल व रुंद असल्याने…

You cannot copy content of this page