Category: बातम्या

🛑पुण्यात मुसळधार पाऊस पाच ठिकाणी झाडे कोसळली.

🖋️लोकसंवाद /- पुणे. मुसळधार पावसामुळे शहरात पाच ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले.शहर, परिसरात मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास…

🛑भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष पदी श्री.प्रभाकर सावंत यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारतीय जनता पार्टी कडून आज नूतन जिल्हाध्यक्ष यांची निवड जाहीर करण्यात आली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड करण्यात आली प्रभाकर सावंत यांनी 27/28 वर्षांपूर्वी…

🛑माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पाट हायस्कूलचे घवघवीत यश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट,संचलित एस.एल.देसाई विद्यालय पाट ने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन करून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. परीक्षेसाठी एकूण…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल वेंगुर्ला शाळेचा दहावीचा निकाल 100%

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेतून 36 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 100% लागला. एकूण 36 विद्यार्थ्यांपैकी…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरू असलेल्या PMGSY कामांची पूर्तता प्राधान्याने पावसाळ्यापूर्वी करावीत.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत (PMGSY) चालू असलेल्या कामांची पूर्तता प्राधान्याने पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली.ग्रामविकासमंत्री यांच्या मंत्रालयातील…

🛑उबाठाच्या माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आम दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी…

🛑हुमरमळा येथील तिहेरी अपघातात डंपरखाली चिरडून दोन ठार.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. मुंबई – गोवा महामार्गावरील हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर झालेल्या अपघातात युवक आणि युवतीचे निधन झाले आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात…

🛑राज्याचा दहावीचा निकाल 94.10 %(टक्के) कोकण विभाग अव्वल मुलींचीच बाजी.

🖋️लोकसंवाद /- पुणे. राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण…

You cannot copy content of this page