🛑हा विजय माझा नाही,माझ्या स्वाभिमानी जनतेचा.;जि. प. सदस्य रुपेश पावसकर.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. हा निकाल केवळ एका निवडणुकीचा निकाल नाही, तर तो सामान्य माणसाच्या शक्तीचा विजय आहे. माझ्यावर राहिलेली श्री देव कलेश्वर, माऊली, लक्ष्मीनारायण, सातेरी, प.पु. राऊळ महाराज यांची कृपा.कोणत्याही…
