Category: आरोग्य

रक्ताचे वाढीव दर पूर्ववत करा,सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने शासनास लक्षवेधी निवेदन !

✍🏼लोकसंवाद /- मालवण. रक्त पिशवी किंमत वाढ प्रश्नी सिंधुदुर्ग रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक भावनेतून राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.वाढीव दरवाढ स्थगित करावी अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात…

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली,वैभववाडी उपजिल्हा रुग्णालयात मिळाले डॉक्टर.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासह वैभववाडी रुग्णालयात सोमवार 6 मार्चपासून डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणारे कणकवली उपजिल्हा…

स्क्च्छतेचा नवा पैटर्न परुळेबाजार गाव.;उपआयुक्त विकास कोकण भवन

✍🏼लोकसंवाद /- परुळे स्क्च्छतेचा नवा पैटर्न परुळेबाजार गाव.कोकणातील हिवरेबाजार’ असे मत उपआयुक्त विकास कोकण भवन समिती यानी व्यक्त केले.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कोकण विभाग,स्तरीय समितीने नुकतेच परुळेबाज़ार ग्रामपंचायतीला भेट दिली…

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय येथे जिल्हा रुग्णालय सुरू करा.;राजन तेली यांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याजवळ मागणी.

✍🏼लोकसंवाद /-कुडाळ. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय येथे जिल्हा रुग्णालय सुरू करावे अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी केली असून या मागणीला…

श्री सदगुरू भक्त सेवान्यास कुडाळ संस्थेचा प्रधानमंत्री क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमात सहभाग..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमा अंतर्गत निक्शय मित्र या योजने अंतर्गत आज दिनांक २ मार्च २०२३ रोजी माड्याचीवाडी स्वामी समर्थ मठ येथे श्री श्री १०८ महंत प. पू.…

वालावल येथे मोफत आरोग्य शिबिराचा दीडशे रुगणांनी घेतला लाभ..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. श्रीमती मनोरमा महादेव चौधरी ट्रस्ट वालावाल ,ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल यांच्या संयुक्त विद्यमाने वालावल येथे नुकतेच मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.याचा…

शिवजयंतीनिमित्तच्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत,प्राथमिक फेरीत अन्नपूर्णा चव्हाण, प्रेरणा खेडेकर प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, पडवेतर्फे शिवजयंतीनिमित्त येथील एचपीसीएल हॉल येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली. यातील सातवी ते दहावीच्या गटात अन्नपूर्णा संदीप चव्हाण हिने तर अकरावी…

कळसेतिल रक्तदान शिबिरात ३६ रक्तादात्यांनी केले रक्तदान.;बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा काळसे धामापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

राधाकृष्ण मंगल कार्यालय माणगाव तिठा येथे उद्या १२ फेब्रुवारीला मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबिर..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने राधाकृष्ण मंगल कार्यालय माणगाव तिठा येथे आयुर्वेदिक एमडी तज्ञ डॉ.दीप्ती कळंगुटकर यांच्या वतीने मोफत आयुर्वेदिक तपासणी तसेच मोफत आयुर्वेदिक औषधे वाटप…

स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल वैभववाडीत रक्तदान शिबिरास २७ रक्तदात्यांनी नोंदवला रक्तदान शिबिरामध्ये सहभाग.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल नापणे येथे स्वर्गीय भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या…

You cannot copy content of this page