दोडामार्ग तालुक्यात आज तब्बल 20 कोरोना पॉझिटिव्ह..
दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात आज एकूण वीस पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याची माहिती दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली.काल एकही कोरोना रुग्ण नसल्याने दोडामार्ग तालुका वासियानी सुटकेचा श्वास घेतला…
