Category: वेंगुर्ले

शिरोडा खाजनभाटी येथे माकडाच्या उपद्रवाने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीती चे वातावरण,आता पर्यन्त ५ माणसे जखमी..

वनविभागाने उपद्रवी माकडाचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास शिरोडा भाजप कडून आंदोलनाचा इशारा.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. एक महिन्या पूर्वी पासून गावातील महिला , वयोवृध्द , लहान मुले याना त्रास सहन करावा…

वेंगुर्लेत सापडला पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ जातीचा दगड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करीत असताना ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ हा दगड सापडला आहे. ओरोस येथे…

संतोष नेवाळकर मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने परुळे गावांतील प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहीत्य वाटप..

✍🏼लोकसंवाद /- परुळे. अंधेरी मुंबई येथील कै.संतोष जयवंत नेवाळकर मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने परुळे गावांतील प्राथमिकशाळांना शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले. मूळ गाव परुळे गाऊडवाडी येथील संतोष नेवाळकर स्मृती…

स्क्च्छतेचा नवा पैटर्न परुळेबाजार गाव.;उपआयुक्त विकास कोकण भवन

✍🏼लोकसंवाद /- परुळे स्क्च्छतेचा नवा पैटर्न परुळेबाजार गाव.कोकणातील हिवरेबाजार’ असे मत उपआयुक्त विकास कोकण भवन समिती यानी व्यक्त केले.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कोकण विभाग,स्तरीय समितीने नुकतेच परुळेबाज़ार ग्रामपंचायतीला भेट दिली…

दहावी परीक्षांसाठी अर्चना घारेंकडून वाहन व्यवस्थाची करण्यात आली सोय…

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. १० वी SSC बोर्डाच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. परिक्षा केंद्रापासून दुर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थांना वेळेत पोहचण्यासाठी धावपळ करावी लागते. काहीवेळा एसटी, गाडी न मिळाल्यास तारांबळ…

शिरोडा येथील आगीत जळून नुकसान झालेल्या दुकानदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना घारे – परब यांच्यावतीने आर्थिक मदत..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा बाजारपेठेत आगीत जळून नुकसान झालेल्या दुकानांना आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्या नुकसानग्रस्त दुकानाची पाहणी केली तसेच राष्ट्रवादीच्या मदतीने त्या ठिकाणी आर्थिक मदत करण्यात…

वेंगुर्ला तालुका वारकरी मंडळातर्फे कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. समस्त वेंगुर्ला तालुका वारकरी मंडळातर्फे २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत रात्रौ ७ ते ९ या वेळेत रामेश्वर मंदिर वेंगुर्ला येथे भव्य वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन…

शिरोड्यातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना विशाल सेवा फाउंडेशन मार्फत पन्नास हजारांची मदत…

शिरोडा व्यापारी,ग्रामस्थांकडूण एकूण ७ लाखांपेक्षा जास्त मदत जमा.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा बाजारपेठ येथे २४ फेब्रुवारी रोजी आग लागून व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते यांना मदत मिळावी म्हणून काल २५…

मराठी चित्रपट अभिनेते संजय मोने यांनी परुळे गावांतील युवा रंगकमीना केले मागदर्शन..

लोकसंवाद /-परुळे मराठी चित्रपट अभिनेते संजय मोने यांनी परुळे गावांतील युवा रंगकमीना मागदर्शन केले आहे.अभिनेते संजय मोने,एका,आगामी,मराठीचित्रपटाचेचित्रिकरणासाठीकोकणातआले आहेते परुळे गावात चित्रिकरण करित आहेत. याचवेळी परुळे युवक कला क्रिडा मंडळाची निर्मिती…

शिरोडा बाजारपेठत आग लागून दुकानांचे मोठे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ तिठा येथे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये पाच दुकाने जळाली आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून आग विझवण्याचे…

You cannot copy content of this page