Category: वेंगुर्ले

मठ येथे जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा योजनेतून मंजूर रस्त्याचे भूमिपूजन

वेंगुर्ला /- तालुक्यातील मठ बोवलेकरवाडी येथील जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन आज शनिवारी मठ ग्रामपंचायत सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या हस्ते झाले.यावेळी शिवसेना वेंगुर्ले उपतालुकाप्रमुख उमेश नाईक,मठ…

श्री देव मानसीश्वरचे माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले दर्शन

वेंगुर्ला /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून वेंगुर्ले-उभादांडा येथील अतिशय जागृत असलेल्या श्री देव मानसीश्वर देवाचा वार्षिक जत्रौत्सव गाव मर्यादीतचं साजरा होत आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी जत्रोत्सवाला…

पेट्रोल -डिझेल – गॅसचे दर वाढवून जनतेला लुटणा-या केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून काँग्रेस संघर्ष करेल : इर्शाद शेख

वेंगुर्ला /- पेट्रोल – डिझेल – गॅसचे दर वाढवून जनतेला लुटणा-या केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून काँग्रेस संघर्ष करेल,अशी प्रतिक्रिया इर्शाद शेख यांनी प्रसिद्धीस दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे…

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामध्ये विद्यार्थीनींसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न

वेंगुर्ला /- बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर काॅलेज वेंगुर्ले,महिला विकास कक्ष,श्रीमती सुशीलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाउंडेशन, गोपाळ कृष्ण गोखले काॅलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती सुशीलादेवी मल्हारराव देसाई यांच्या स्मरणार्थ बॅ.खर्डेकर…

वेंगुर्ला तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती साजरी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात आज शुक्रवारी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवजयंती उत्सव उत्साहात व साधेपणाने साजरा करण्यात आला.यावर्षी कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर शिवजयंती अत्यंत साधेपणाने शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार…

श्री देवी सातेरी हायस्कुल वेतोरे मधील १० मुलींना सायकलचे वाटप..

वेंगुर्ला /- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून, गोवा विमानतळ प्राधिकरण, मानव साधन विकास संस्था व जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुक्यातील श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे येथे…

श्री देवी सातेरी हायस्कुल वेतोरे मधील १० मुलींना सायकलचे वाटप..

वेंगुर्ला /- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून, गोवा विमानतळ प्राधिकरण, मानव साधन विकास संस्था व जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुक्यातील श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे येथे…

वेंगुर्ला येथे पर्यटन व्यावसायिकांची बैठक संपन्न..

वेंगुर्ला /- पर्यटन व्यवसाय वृध्दीसाठी ऍक्शन प्लॅन तयार करणे आवश्यक आहे.त्यासाठी मुंबई, पुणे येथील लोक तुमच्याबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे पुणे येथील अनुनाद संस्थेचे सारंग ओक वेंगुर्ले येथे सांगितले.सिंधुदुर्ग पर्यटन…

आरवली ग्रा.पं.नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंच – सदस्यांचा भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते सत्कार..

वेंगुर्ला/- वेंगुर्ला तालुक्यातील आरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुरस्कृत आरवली विकास परिवर्तन पॅनेल पुर्ण बहुमताने विजयी होऊन एक इतिहास घडवून पक्षाची ताकद महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाला दाखवून देत शिवसेनेकडून खेचून आणली.तसेच…

वजराट येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिरात २३० जणांची तपासणी..

वेंगुर्ला /- तालुक्यातील वजराट ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आडेली यांच्या संयुक्त विद्यमाने वजराट उपकेंद्र यांच्या सहकार्याने ग्रा.प.वजराट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.या शिबिरात वजराट कार्यक्षेत्रातील एकूण २३०…

You cannot copy content of this page