उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभे वेळीच पक्ष सोडून उबाठा पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश..
वैभववाडीत आमदार नितेश राणे यांनी दिला उबाठा गटाला मोठा मोठा धक्का..
सलग अठराव्या दिवशी भाजपात प्रवेशाची मालिका सुरूच..
लोकसंवाद /- वैभववाडी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभे साठी उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे…