Category: वैभववाडी

🛑उंबर्डेत उबाठाचे शाखाप्रमुख रमेश साळवी यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश..

  ✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उंबर्डेतील उबाठा गटाचे शाखाप्रमुख, ग्रामपंचायतचे माजी सदस्य रमेश साळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता…

🛑आखवणे, भोम पुनर्वसन येथील उबाठाचे माजी शाखाप्रमुख सुरेश उर्फ बुवा पांचाळ यांचा भाजपात प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. आखवणे, भोम पुनर्वसन गावठण येथील उबाठा गटाचे माजी शाखाप्रमुख सुरेश उर्फ बुवा पांचाळ यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश पार…

🛑करुळ घाटाच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करा !

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या रस्त्यावरील कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटाच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष…

🛑भुईबावडा घाटात ठीक – ठिकाणी दरडी कोसळल्याने अवजड वाहनांना रस्ता पूर्णता बंद..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. गेले दोन दिवस सतत पडत असलेला पाऊस यामुळे ढगफुटी सदृश्य चित्र हे निर्माण झाले आहे आणि त्यामुळे भुईबावडा घाटात ठीक ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णता बंद झाला…

🛑गावातील सेवा सोसायट्या व शेतकरी यांचे नाते अतूट.;आमदार नितेश राणे.

▪️बँक स्तरावर शंभर टक्के पूर्णफेड केलेल्या विकास संस्थांचा सत्कार,वैभववाडी येथे प्राथमिक विकास संस्था परिसंवाद मेळावा संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी जिल्हा बँकेची ओळख आहे.…

🛑कोकण रेल्वेतून प्रवासा दरम्यान चोरट्याने महिलेची पर्स चोरली.;एक लाख बारा हजार केले लंपास..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स सोडून तिला तब्बल १ लाख १२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार अज्ञात चोरटाकडून घडला आहे. यात पर्समधील १२ हजार तर एटीएम…

🛑गगनबावडा-वैभववाडी मार्गाचे काम अपूर्णच ठेकेदारावर कारवाई करा.;सरपंच नरेंद्र कोलते यांची मागणी..

✍🏼लोकसंवाद /-वैभववाडी. गगनबावडा-वैभववाडी मार्गाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाकडे केली आहे. दुरूस्तीच्या नावावर ५…

🛑आखवणे पुनर्वसन गावठाण मध्ये घरफोडी,रोख रक्कमेसह चांदीची मूर्ती गेली चोरिला..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. आखवणे भोम पुनर्वसन गावठाणतील बंद असलेले तीन बंगले व दोन घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी एका बांगल्यातील सुमारे १८ हजार रुपये रोख तसेच विठ्ठल रखुमाई देवाची चांदीची मूर्ती…

🛑तिथवलीतील बुथप्रमुख विजय काडगे यांचा उबाठा गटाला जय महाराष्ट्र,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हाती..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. तिथवली गावातील विजय शंकर काडगे यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला आहे. तिथवली गावात उबाठा गटात बुथप्रमुख पदावर काडगे अनेक वर्ष कार्यरत होते. लोकसभा…

🛑सोनाळीत उबाठा गटाला धक्का : असंख्य कार्यकर्ते भाजपात डेरेदाखल..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सोनाळी गावातील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे सोनाळीत उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. या…

You cannot copy content of this page