🛑सांगुळवाडीतील उबाठाचे दोन शाखाप्रमुख व बूथ प्रमुख यांचा आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश..
✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. सांगुळवाडी येथील उबाठा गटाचे दोन शाखाप्रमुख व बूथ प्रमुख यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पक्ष प्रवेश उबाठा गटाला धक्का मानला जात आहे.…
