🛑करूळ घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प.
🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. करूळ घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावस फटका करुळ घाटाला बसला.घाटातील यु आकाराच्या वळण,आज सकाळी मोठी दरड रस्त्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक…
