मरण पत्करेन पण शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला देणार नाही.;इन्सुली उपसरपंच काका चराटकर..
गाळ – गोटे काढल्यास नदीचे पात्र वाढण्याचा आहे धोका.. बांदा /- इन्सुली-बिलेवाडी ते ओटवणे आणि तुळसान पूल ते शेर्लेपर्यंत नदीतील गाळ वजा गोटे काढायला देणार नाही. त्यामुळे नदीतीरावरील शेतकऱ्यांचे नुकसान…
