Category: बांदा

भात लावणी करताना शेतात आली मगर..

बांदा /- मडुरा – रेखवाडी येथे भातशेतीच्या बांधावरच सुमारे सात फुट मगर आल्याने शेतकर्‍यांमध्ये एकच घबराट पसरली. भात लावणीसाठी तरवा घेऊन जात असलेल्या एका वृद्धेच्या निदर्शनास ही मगर पडली. तीने…

मडुरा-सातोसे मार्गावर पूर शेकडो वाहने अडकली..

सावंतवाडी /- दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत जोरदार आगमन करत सर्वत्र पाणीच पाणी केले. मडुरा माऊली मंदिर जवळ असलेले पूल पाण्याखाली गेल्याने मडुरा-सातोसे-सातार्डा मार्ग ठप्प झाला होता. पुलावर सुमारे…

आॅनलाईन स्पर्धात्मक उपक्रमात बांदा केंद्रशाळेची भरारी..

बांदा /- गेले वर्षभरापासून अधिक काळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा हेतूने अनेक व्यक्ती, संस्था, मंडळ यांच्या वतीने जिल्हा व राज्यस्तरीय आॅनलाईन स्पर्धात्मक उपक्रम राबविले…

श्लोक पाठांतर स्पर्धेत बांदा केंद्रशाळेची युक्ती राठोड प्रथम युग्धा बांदेकर द्वितीय..

बांदा /- आज !१२ जुलै.साहित्य संपदा आयोजित महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून संस्कारसंपदा नियोजित श्लोक पठण स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१शाळेच्या युक्ती युवराज राठोड हिने प्रथम तर युग्धा…

बांदा केंद्रशाळेची सानिका नाईक ठरली राज्यस्तरीय ज्युरी अवार्ड विजेती..

बांदा /- उमेद फौउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कोरोना जनजागृती अभिव्यक्ती स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं .१शाळेची विद्यार्थीनी कुमारी सानिका आत्माराम नाईक हीने राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा…

बांदा केंद्र शाळेच्या सेल्फी विथ ट्री उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद..

बांदा /- दि.६/०६/२०२१ जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपल्या घराजवळ झाडाच्या रोपांची लागवड करून त्यासोबत सेल्फी फोटो काढून तो सोशल मीडियावर…

बांदा येथे परप्रांतीय कामगाराचा घातपात…?

बांदा /- बांदा – गडगेवाडी येथे एका परप्रांतीय कामगाराचा अंतर्गत वादातून खून झाल्याचा प्रथमदर्शनी संशय आहे. विश्वजित कालिपत मंडल (३४, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. बांदा गडगेवाडी) असे त्याचे…

धोकादायक खड्डा श्रमदानाने बुजविला पाडलोस माडाचेगावळ ग्रामस्थांचे कार्य.;रस्ता निर्धोक करण्याची मागणी..

बांदा /- पाडलोस माडाचे गावळ येथील रस्ता वाहतुकीस पूर्णतः धोकादायक बनला आहे. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे पाण्याचा प्रवाह जास्त होऊन रस्त्यावर तीन ते चार फूट खोल मोठाले भगदाड पडले होते. तात्पुरत्या…

डेगवे आडाळी येथील पाईपलाईनसाठी चर मारल्याने दोडामार्ग-बांदा रस्ता धोकादायक…

सिंधुदुर्गनगरी /- डेगवे आडाळी येथील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी दिडशे ते दोनशे कोटी रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या योजनेच्या पाईपलाईनला वेडीवाकडी वळणे देत, रस्त्यात जागोजागी चर मारल्याने दोडामार्ग-बांदा रस्त्यावर अनेक अपघात…

पाडलोसमध्ये गव्याची दुचाकीस्वाराला धडक.;अनर्थ टळला

बांदा /- मडुरा येथून परतत असताना पाडलोस केणीवाडा येथे दुचाकीस्वाराला महाकाय गव्याने धडक दिली. दुचाकीच्या पुढील चाकाला धक्का देत गव्याने साळगावकर यांच्या बागेत पलायन केले. तर पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने अजून…

You cannot copy content of this page