Category: सिंधुदुर्ग

🛑जानेवारीत कोमसाप तर्फे जिल्ह्यात साहित्य संमेलन.;रणजित देसाई.

🖋️लोकसंवाद /- समिलजळवी, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्यिक सांस्कृतिक राजधानी कुडाळ आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग ही शाखा उत्तम प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्यिक चळवळ पुढे नेत आहे. या जिल्ह्यात अनेक…

🛑संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

◼️चिंदर सेवा संघाचे आयोजन; चौतीस दात्यांनी केले रक्ताचे पुण्यदान. 🖋️लोकसंवाद /- आचरा,अर्जुन बापर्डेकर चिंदर यात्रौत्सवाचे औचित्य साधून भगवती मंगल कार्यालय चिंदर येथे चिंदर सेवा संघ आयोजित कै. संदिप भाई पारकर…

🛑विशाल परब यांनी सपत्नीक घेतले कारिवडे-इन्सुलीच्या देवींचे दर्शन..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील दोन जागृत देवस्थानांना भेट देऊन विशाल परब यांनी सपत्नीक दर्शन घेतले. कारिवडे येथील श्री देवी कालिका मातेच्या जत्रोत्सवानिमित्त आणि इन्सुली येथील श्री देवी माऊली पंचायत…

🛑जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित गुळ निर्मिती प्रकल्पाच्या मोळी पूजन समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न.

◼️जिल्ह्यातील स्थानिक तरुणांनी उद्योगाच्या माध्यमातून पुढे यावे. 🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्याच्या परिस्थितत तरुण पिढीचे होणारे स्थलांतर थांबवायचे असेल तर जिल्ह्यात उद्योगधंदे निर्माण व्हायला पाहिजेत.यासाठी स्थानिक तरुणांनी उद्योगाच्या माध्यमातून…

🛑बंदुकीची गोळी लागुन मृत्यूमुखी प्रकारणी आणखी काही जणांचा सामावेश.;वेर्ले ग्रामस्थांचा आरोप.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. वेर्ले गावात बंदुकीच्या गोळीत मृत्यूमुखी पडलेल्या सचिन मर्गज यांच्या मृत्यू मागे सुप्रियान डान्टस याच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे,असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी जर…

🛑नारळ-सुपारी बागायत सक्षमीकरणासाठी कोलझर सोसायटीचा मेळावा यशस्वी!

🖋️लोकसंवाद /- ​दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील नारळ आणि सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोलझर विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, कोलझर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘शेतकरी बागायतदार मेळावा’ मोठ्या उत्साहात पार…

🛑उद्या 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यस्तरीय लेख..

ध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. ! 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मातृभूमीच्या रक्षणासाठी,देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या शूर सैनिकांच्या शौर्य, समर्पण आणि देशसेवेला…

🛑दाभोली कोऱ्याचीवाडी येथे म्हशीच्या दोन पाडसांचा बिबट्याने पाडला फडशा..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातीत दाभोली कोऱ्याचीवाडी येथील रहिवासी शेतकरी प्रविण बांदवलकर यांच्या म्हशीच्या दोन पाडसांचा बिबट्या ने फडशा पाडला. यामुळे बांदवलकर यांचे सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान…

🛑सावंतवाडीत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरुवात..

◼️भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी–बारावी विज्ञान तसेच JEE–NEET–CET प्रशिक्षण सुरु.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या अंतर्गत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरूवात…

🛑अमूर ससाण्याला मालवण समुद्र किनारी जीवदान..

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण मध्ये मत्स्य लिलावाच्या ठिकाणी उमेश खांबोळकर यांना ‘अमूर ससाणा’ एका ठिकाणी बसलाय आणि कावळे त्याला बोचता आहेत असे चित्र दिसले. प्रमोद खवणेकर व जगदीश तोडणकर यांनी…

You cannot copy content of this page