Category: सिंधुदुर्ग

🛑नांदगाव पंचक्रोशीत घरगुती गॅसच्या कृत्रिम तुटवड्यामुळे ग्राहकांना मनस्ताप..

◼️घरगुती गॅस ग्राहकांना सुरळीत गॅस पुरवठा करा.;कणकवली तहसिलदारांकडे शिष्टमंडळाची मागणी. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीत काही सब वितरकांमार्फत ग्राहकांना गॅस वितरण केले जाते. मुख्य इंडेन व भारत गॅस…

🛑ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 104कासवांच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडल.;कासवमित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम..

✒️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर आचरा गोल्डन बीच पिरावाडी येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 104कासवांच्या पिल्लांना कासव मित्र सूर्यकांत धुरी, आचरा वनरक्षक प्राजक्ता पाटील, नितेश गितये यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले. यावेळी…

🛑कॅथॉलिक पतसंस्थेला ३१ मार्च २०२६ अखेर ३ कोटी ३५ लाख निव्वळ नफा तर २८० कोटी ठेवीचा टप्पा पार.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेला ३१ मार्च २०२६ अखेर ३ कोटी ३५ लाख निव्वळ नफा झाला असून संस्थेने २८० कोटी ठेवीचा टप्पा…

🛑मालवणी भाषा दिनानिमित्त रिल्स मालवणी तर्फे 4 एप्रिलला मालवणी अवॉर्ड सोहळा..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. ‘सन्मान बोलीभाषेचो अभिमान मालवणी माणसाचो’ अशी टॅगलाईन घेऊन रिल्स मालवणीचा मालवणी अवॉर्ड २०२६ सोहळा येत्या ४ एप्रिल रोजी कुडाळ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे हे मालवणी…

🛑विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांकडून कर्ज वसुलीसाठी नोटिशी काढून शेतकऱ्यांना वेटीस धरू नये.;जि. प. सदस्य रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सध्या शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली असून त्याबाबत प्रत्येक संस्था/बँक यांचेकडून शेती कर्जाविषयी माहिती संकलित करण्याचे काम सुरू केलेले आहे.शेतकऱ्यांना वित्तीय संस्था या शेती कर्ज व छोट्या…

🛑मालवणमधील बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज..

◼️नागकन्या (आई सातेरी देवीच्या) भूमिकेत कुडाळ येथील कु.तानिया समिल जळवी. ◼️कुडाळ मालवण सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली देवगड येथील कलाकारांचा सामावेश. ✒️लोकसंवाद/- समिल जळवी, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर…

🛑कुडाळ पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला रंगेहात केली अटक.;गुप्त माहितीवरून सापळा रचून आरोपी ताब्यात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेला मोठे यश मिळाले असून कुडाळ पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ…

🛑कै. सुरेश सुद्रीक स्मृती चषक स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघ विजेता..

✒️लोकसंवाद /- कणकवली. कै. सुरेश सुद्रीक चारिटेबल ट्रस्ट व नवयुवक तरुण मित्रमंडळ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमानाने कळसुली हुंबरणे पुनर्वसन येथील मैदानावर आयोजित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघाने…

🛑वैश्यवाड्यात हनुमान जन्मोत्सवाला वारकरी दिंडीचा भव्य कार्यक्रम..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. वैश्यवाडा, सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यात प्रामुख्याने दिनांक 2 एप्रिल रोजी देवगड तालुक्यातील किंजवडे…

🛑सिंधुदुर्गमध्ये अंमली पदार्थांविरोधात संयुक्त कारवाईचे निर्देश..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. जिल्ह्यात अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याचे दृष्टीने सर्व विभागांनी पोलीस विभागासोबत एकत्रितरित्या कामकाज करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी सुचना दिल्या. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेली अंमली पदार्थांची…

You cannot copy content of this page