Category: सिंधुदुर्ग

🛑पालकमंत्री नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मागणी केली पूर्ण.

◼️सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे चार लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा.. ◼️पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून निर्णय.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. केंद्रीय रेल्वे मंत्री…

🛑कुडाळ नगरपंचायत हद्दीतील दिव्यांग निधी अनुदान 67 व्यक्तींना वितरीत.

◼️नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची माहिती. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत कुडाळ शहराच्या विकासासाठी व कुडाळ शहर वासियांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक लोकपयोगी विकासकामे करीत असते,त्यासाठी नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पात विविध कामासाठी भरघोस निधीची…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ठिकाणी वसुबारस सण उत्साहात साजरा..

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात काल शुक्रवार दिनांक 17.10.2025 रोजी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी वसुबारस सणाच्या निमित्ताने ठिकठिकाणी गोमातेचे पुजन करुन उत्साहात साजरा करण्यात आला.हिंदुधर्माभिमानी…

🛑मठ येथील श्री देव अनभवनेश्वरचा वार्षिक वाढदिवस 18ऑक्टोबरला.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. मठ येथील प्रसिद्ध श्री देव अनभवनेश्वरचा वार्षिक वाढदिवस कार्यक्रम शनिवार 18 ऑक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळी देवांवर लघुरुद्र अभिषेक, आरती व दुपारी महाप्रसाद…

🛑अखेर वाघ सावंत टेंब येथे धोकादायक लोखंडी गंजलेला लाईट पोल नगरसेवक मंदार शिरसाट यांनी बदलला.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील नगरपंच्यायत हद्दीतील वाघ सावंत टेंब येथे धोकादायक लोखंडी गंजलेला लाईट पोल नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून तात्काळ बदलून काँक्रीट पोल बसवण्यात आला.कुडाळ वाघ सावंत येथील…

🛑स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत बांदा येथे गोवा बनावटीची दारू जप्त..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली असून बांदा येथे गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.36 हजार रुपयांच्या दारुसह एकूण दोन मोटरसायकलसह एकूण 2,06,000 रुपयांचा…

🛑आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये हिंदी भाषा पंधरवडा साजरा.;निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

◼️मोहन कावळे आणि सौ.शिल्पा निगुडकर स्पर्धेत प्रथम.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आकाशवाणीच्या वतीने अलीकडेच १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत हिंदी भाषा पंडरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी…

🛑देवगड जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्षपदी डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर यांची नियुक्ती..

🖋️लोकसंवाद /- देवगड. जेष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने देवगड तालुक्यातील जेष्ठ नागरिक संघटनेच्यादृष्टीने सभेचे आयोजन आज तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यासाठी प्रमुख या नात्याने जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी अर्थात…

🛑रोटरी क्लब कुडाळ व लायन्स क्लब कुडाळ यांच्यावतीने जागतिक पांढरी काठी दिन कुडाळमध्ये उत्साहात साजरा.;दृष्टीहीन बांधवांची जनजागृती रॅली..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी मराठा हॉल येथे राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ महाराष्ट्र कोकण आयोजित तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक…

🛑इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम बेटी सक्षम समाज अंतर्गत ग्रामीण भागातील 100 मुलींना सायकल वितरित.

◼️इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 मधील सर्वात मोठा उपक्रम कुडाळ इनरव्हील क्लबने केल्याने सार्थ अभिमान डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम बेटी सक्षम समाज…

You cannot copy content of this page