Category: सिंधुदुर्ग

🛑विर्डी गावचे उपसरपंच एकनाथ गवस यांचा आपल्या कार्यकर्त्यांन सोबत भाजपमध्ये प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. भाजपचे लोकप्रिय युवा नेते श्री विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग पंचायत समितीचे माजी सभापती व विर्डी गावचे उपसरपंच एकनाथ गवस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश…

🛑विशाल परब यांच्या माध्यमातून तळेखोलमध्ये येथील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. “विकास हा आमचा धर्म आणि सेवा ही आमची ओळख” — या ध्येयाने प्रेरित होत तळेखोल गावातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश…

🛑शिरोडा – वेळागर वाडीतील शूर नागरिकांचा भाजपा वतीने त्यांच्या घरी जाऊन “वीरता सन्मानपत्र” देऊन गौरव –

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा–वेळागर समुद्रकिनारी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या शूर नागरिकांचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने गुरवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी शिरोडा – वेळागर येथे…

🛑कुडाळ नगरपंचायतीच्या विविध प्रकल्पांचे आमदार निलेश राणे यांच्यासमोर सादरीकरण..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला असून नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसह कचरा प्रकल्प, नळ पाणी योजना यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण…

🛑युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुडाळ मालवणचे…

🛑आवळेगांव देव नारायणाचा जत्रोत्सव रविवार 2 नोव्हेंबर रोजी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्गातील वार्षिक जत्रोत्सव म्हणजे ‘दहिकाला’ आवळेगावच्या श्री देव नारायणच्या जत्रोत्सवाने सुरुवात होते.आवळेगावचे ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात कार्तिकी महिन्यातील भागवत एकादशी दिवशी होणारा दहिकाला म्हणजे, कोकणातील वार्षिक…

🛑गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधितावर चौकशीचे आदेश देऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मयुर करंगुटकर यांचे उपोषण स्थगित.

🖋️लोकसंवाद /- मालवण. हडी गावचे ग्रामस्थ मयुर करंगुटकर यांचे हडी ग्रामपंचायत मालकीची उत्पन्नाची आंबा कलमे तोड प्रकरणी कारवाई न केल्यामुळे शासन व पोलिस प्रशासन यांच्या विरोधात गेले चार दिवस ग्रामपंचायत…

🛑कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आमदार निलेश राणे.

◼️शहरातील गणेश घाट शुशोभिकरण कामाचा झाला शुभारंभ.. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध योजनांसाठी कोट्यावधी रुपये आले आहेत या योजनेच्या माध्यमातून होणारी विकास कामे ही शहराच्या सौंदर्यात…

🛑शासन/पोलिस प्रशासनाच्या विरोधात हडी ग्रामपंचायत येथे सुरु असलेल्या मयूर करंगुटकर यांच्या उपोषणाला भंडारी महासंघाचा पाठिंबा.

🖋️लोकसंवाद /- मालवण. हडी येथील मयूर करंगुटकर यांचे शासन,पोलिस प्रशासनाच्या विरोधात हडी ग्रामपंचायत येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला आज बुधवारी तिसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने आणि मालवण तालुका…

🛑ग्रामपंचायत हडी कार्यालया समोर मयूर करंगुटकर यांचे आज दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरुच..

🖋️लोकसंवाद /- मालवण. हडी येथील कु.मयुर करंगुटकर यांनी शासन आणि पोलिस प्रशासन यांच्या विरोधात हडी ग्रामपंचायत कार्यालय हडी समोर आमरण उपोषण सोमवार दिनांक 27.10.2025 पासुन सुरु केले होते आज मंगळवार…

You cannot copy content of this page