🛑फिजीओथेरपी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचे नोंदणी करण्याबाबत आवाहन.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. ज्या विद्यार्थी- विद्यार्थीनींना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात फिजीओथेरपी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचे नोदणी करणे अनिवार्य आहे. ज्या…
