Category: मालवण

जीवनात मोठी ध्येय बाळगा! सोनू सावंत यांचे आवाहन बांदिवडे येथे विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..

मसुरे /- शिक्षण ही प्रक्रिया न संपणारी आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या उद्देशाने गावातील सर्व विद्यार्थ्याना शैक्षणिक साहीत्य भेट देण्यात येत आहे. जिवनात मोठी ध्येय ठेवून…

आंतरराष्ट्रीय शुटिंगबाॅल पंच दाभोलकर, गवंडे यांचा अलिबाग- रायगड येथे सन्मान!

मसुरे /- रणजित राणे क्रीडा व सामाजिक विकास मंडळ, आवास, अलिबाग, रायगड आयोजित पहिल्या रायगड जिल्हा डायरेक्ट व्हाॅलीबाॅल असोशिएशन अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगुर्ल्याचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय शुटिंगबाॅल पंच अशोक दाभोलकर…

मुणगे श्री भगवती देवालय परिसरात स्वच्छता अभियान!

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवीचा वार्षिक जत्रोत्सव शासनाच्या कोरोना बाबत सर्व नियम पाळत नुकताच संपन्न झाला. यात्रा कालावधीत देवालय परिसरालगत निर्माण झालेला कचरा ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान…

मुणगे लब्देवाडी येथे दिशा दर्शक नामफलकांचे उदघाटन!

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे लब्देवाडी येथे दिशा दर्शक नामफलकांचे उदघाटन नुकतेच करण्यात आले. लब्देवाडी विकास मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने दिवंगत माजी सदस्य श्री भगवान अर्जुन माळकर यांच्या सूचनेनुसार आडवळ…

शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा! बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांचे आयोजन..

मसुरे /- बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने शिवजयंती निमित्त ८ वी ते १२ वी या गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एकपात्री आंगिक व वाचिक अभिनय स्पर्धा रविवार दिनांक ७…

सिंधुदुर्गातील आंतरजिल्हा बदलीचे प्रश्न खास बैठकित सोडविणार-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही..

शिक्षक समितीला आश्वासन;आमदार वैभव नाईक यांचा पुढाकार.. मसुरे /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदली बाबत निर्माण झालेले विविध प्रश्न लवकरच मंत्रालयात खास सभा घेऊन सोडविणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ…

पळसंब बायोगॅस योजनेच्या कामाचा गटविकास अधिकाऱ्यांनी घेतला आढावा!

मसुरे /- भगीरथ प्रतीष्ठान आणि पळसंब शेती संघ आणि ग्रामपचायत पळसंब याच्या वतीने बायोगॅसच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. पी.जाधव यांनी पळसंब येथे भेट…

बिळवस येथे योग शिबिराचा शुभारंभ..

मसुरे /- बिळवस ग्रामसेवा मंडळ संचलित हरिश्चंद्र कृष्णाजी पालव आरोग्य केंद्र बिळवस येथे आयुष्यमान भारत योजने अंतर्गत योग शिबिराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.प्रत्येक शुक्रवारी सकाळी १० ते ११ या वेळेत…

उद्योजक डॉ. दिपक परब यांचा कांदळगाव ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

मसुरे /- कोरोना काळात ग्रामपंचायतीस केलेल्या सह कार्याबद्दल मसुरे चांदेरवाडीचे सुपुत्र उद्योजक डॉ. दिपक परब यांचा सरपंच सौ. उमदी उदय परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना परब म्हणाल्या,…

मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित …

मालवण /- मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसीलदार अजय पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली मामा वरेरकर नाट्यगृह येथे काढण्यात आली यावेळी निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, नायब तहसीलदार आनंद…

You cannot copy content of this page