पळसंब बायोगॅस योजनेच्या कामाचा गटविकास अधिकाऱ्यांनी घेतला आढावा!

पळसंब बायोगॅस योजनेच्या कामाचा गटविकास अधिकाऱ्यांनी घेतला आढावा!

मसुरे /-

भगीरथ प्रतीष्ठान आणि पळसंब शेती संघ आणि ग्रामपचायत पळसंब याच्या वतीने बायोगॅसच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. पी.जाधव यांनी पळसंब येथे भेट देत बायोगॅस खड्याची पाहणी केली. समाजमंदिर दुरुस्ती या कामाची पाहणी करून विकास कामाबाबत चर्चा केली. यावेळी पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर , श्री.गोसावी,(कृषि विस्तार अधिकारी),श्री.व्ही.के.जाधव (कृषि विस्तार अधिकारी),श्री.कांबळे साहेब (कृषि विस्तार अधिकारी),ग्रामसेवक श्रीम.एस.यु.सूर्यवंशी,श्री.अमित परब,श्री.उमेश साईल ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..