Category: मालवण

डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांचा उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मान!

गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले गौरवोद्गार मसुरे /- मसुरे येथील आयुर्वेदिक चिकित्सक आणि आंतरराष्ट्रीय मधुमेह तज्ञ डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांचा पणजी – मिरामार येथे महाराष्ट्र गोवा मंडळातर्फे…

पळसंब शाळा नंबर १ चे अथलेटिक्स स्पर्धेत यश..

मसुरे /- स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित प्रथम जिल्हास्तरीय आंतर शालेय व ज्यु.काॅलेज अथलेटीक्स,(मैदानी)स्पर्धा २०२१ मध्ये पळसंब नं.१ शाळेचे घवघवीत यश प्राप्त केले आहे. वयोगट १२ प्रथम क्रमांक संकेत…

स्पोर्ट्स फौंडेशन सिंधुदुर्ग आयोजित क्रीडा स्पर्धेत श्रावण नं.1 शाळेचे घवघवीत यश

मसुरे /- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवा निमित्त स्पोर्ट फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा त्रिमूर्ती विद्या मंदिर शिरवंडे येथील मैदानावर संपन्न…

वायंगणी, आंबडोस, कांदळगाव येथील विविध विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमीपूजने

कुडाळ /- शिवजयंतीच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील वायंगणी, आंबडोस, कांदळगाव येथील विविध विकासकामांची भूमीपूजने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये वायंगणी येथील ठाणेश्वर शाळा ते समुद्र किनारपट्टीवर…

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग किल्ला येथे छत्रपतींना अभिवादन करुन शिवजयंती साजरी…

मालवण /- तालुका शिवसेनेच्यावतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्सव आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी किल्ले परिसरात ढोल ताशाच्या गजरात, छत्रपती शिवाजी महाराजांचा…

किल्ले सिंधुदुर्गवर नीलेश राणेंच्या उपस्थितीत शिवजयंती थाटामाटात साजरी..

मालवण /- ढोल -ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि छत्रपतींचा जयघोष करत आज येथील किल्ले सिंधुदुर्गवर भाजपच्यावतीने प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्यासह शेकडो शिवप्रेमींनी शिवजयंती थाटामाटात साजरी केली. शिवराजेश्वर मंदिरात जात…

किल्ले भगवंतगड येथे शिवजयंती उत्साहात! विविध स्पर्धांसह विद्यार्थ्यांनी सादर केले पोवाडे

मसुरे /- मालवण तालुक्यातील भगवंतगड किल्ला येथे चिंदर सेवा संघ, चिंदर ग्रामस्थ, शिवप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ल्यावरचे आराध्य दैवत श्री देव सिध्देश्वर येथे पुष्पहार अर्पण करून…

पळसंब येथे शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न!

मसुरे /- पळसंब येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. श्री जयंती देवी मंदिर येथून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूकीला प्रारंभ झाला. त्यानतंर पळसंब शाळा येथे महाराज्यांच्या पुतळ्याला श्री . योगेश…

आनंदव्हाळ येथे शेतकरी माल विक्री केंद्राचा शुभारंभ..

मसुरे /- महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे वतीने आनंदव्हाळ येथे विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक…

सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती थाटामाटात साजरी करणार

हिंमत असेल तर थांबवून दाखवा ; भाजप नेते निलेश राणेंचे राज्य सरकारला आव्हान मालवण /- येत्या १९ फेब्रुवारीला साजरी होत असलेली शिवजयंती असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि थाटामाटाने साजरी…

You cannot copy content of this page