Category: मालवण

अन्याया विरुद्ध निर्भय पणे समोर या ; सहा. पो. उपनिरी.दशरथ चव्हाण यांचे आवाहन

मुणगे येथे “निर्भया ” तक्रार पेटीचे उदघाटन मसुरे समाजामध्ये वावरताना महिलांना, शालेय विद्यार्थिनींना बऱ्याच वेळा अन्याय होत असताना शांत बसावे लागते. थेट पोलिसात तक्रार देताना मनाची तयारी होत नाही. त्यामुळे…

मालवणात मत्स्य व्यवसायिक बाबला पिंटो यांच्या गोडाऊनला आग.;५ लाखांचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी

मालवणा /- दांडी चर्च समोर मत्स्य व्यवसायिक बाबला पिंटो यांच्या मासेमारी साहित्य ठेवण्याच्या गोडाऊनला मंगळवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. वेळीच स्थानिक नागरिक व मच्छिमार यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण…

मालवण येथे युवा फोरम संस्थेची नवीन युवक व स्वयंसेवकां सोबत बैठक..

मालवण /- मालवण येथे युवा फोरम संस्थेतर्फे मालवण येथील नवीन युवक व स्वयंसेवकां सोबत बैठक घेण्यात आली.ह्यावेळेस सर्वप्रथम युवकांकडून त्यांना समाजात हवे असलेले बदल जाणून घेण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष…

गरजू आजीला ‘बाल भजन मंडळ’ यांच्याकडून भजनातून जमलेल्या पैशांतून मदत..

मालवण /- देव चराचरात असतो, असं म्हणतात. आणि लहान मुलांत तर त्याचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवतं. याचंच एक सुंदर प्रत्यंतर मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे दिसून आलं आहे. गणेश चतुर्थीच्या काळात भजन…

मालवण नगरपालिकेने खरेदी केले फायरबॉल विझवणार आग.;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती..

मालवण /- मालवण शहरात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील पालिकेच्यावतीने फायर बॉलची खरेदी करण्यात आली आहे. हे बॉल ज्याठिकाणी आग लागली त्याठिकाणी टाकल्यास ती आग विझविण्यास मदत…

ट्रॅव्हल्समध्ये विसरलेली पर्स मूळ मालकाकडे केली सुपूर्द!

मसुरे /- आचरा येथून मुंबई येथे प्रवास करताना खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये विसरलेली पर्स मूळ मालकास परत केल्या बद्दल ट्रॅव्हल्स मालक उमेश बाणे यांचे कौतुक होत आहे.पोयरे येथील सौ लीना तुषार…

ग्राहकांवर जबरदस्ती न करता बिले भरून घ्या.;शिवसेनेची आक्रमक भूमिका..

मालवण /- महावितरणने सुरू केलेल्या जाचक थकीत वीज बिल वसुली मोहिमेबरोबरच विविध समस्यांबाबत आज शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या मालवण कार्यालयात धडक दिली यावेळी वीज कर्मचार्‍यांकडून ग्राहकांना उद्धट वागणूक, ग्राहकांना…

सिंधुदुर्गमधील मालवणचा झेंडा अटकेपार;भारताची श्रीया परब मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया २०२१ विजेती..

मालवण /- श्रियाच्या ह्या यशाने फक्त मालवणच नाही,तर समस्त सिंधुदुर्गवासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.लेबनान येथे २२ देशांच्या राष्ट्रीय स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स – २०२१ या स्पर्धेमध्ये मुळची…

निशांत करंदीकरची भारतीय संघात निवड प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचा निशांत आहे जिम्नॅस्ट..

शुभम गीरी यांचीही साउथ आशियाई स्पर्धेत ज्युनिअर गटासाठी भारताच्या प्रशिक्षकपदी निवड.. मसुरे /- जपान येथे होणाऱ्या ५० व्या जागतिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरीता दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडीयम येथे सिनिअर गटासाठी व…

प्रकाश लब्दे यांना महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार जाहीर!

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व डोंबिवली येथील श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळाचे संचालक प्रकाश लब्दे याना,आर्ट बिटस् फौडेशन पुणे यांचे कडुन आर्ट बिटस् महाराष्ट्र कला सन्मान…

You cannot copy content of this page