Category: मालवण

🛑बचतगटाना साहित्य विक्रीसाठी सुपर मार्केट उपलब्ध होणार !आमदार नितेश राणे यांची ग्वाही.

▪️आंगणेवाडी येथे बचतगट उत्पादित साहित्य प्रदर्शन विक्रीचे उदघाटन.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेली १२ वर्ष बचतगट उत्पादित साहित्य विक्रीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले जाते.  जिल्हा बँकेच्या पाठींब्यातून…

🛑देवबाग तारकर्ली मतदारसंघातिल असंख्य कार्यकर्त्यांचा जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री.संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थिती देवबाग जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तारकर्ली या विभागामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननिय…

🛑दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे वेताळ गडावर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे मालवण तालुक्यातील पेंडूर येथील वेताळगडावर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दहा वाजता माजी सैनिक चंद्रशेखर जोशी…

🛑किल्ले सिंधुदुर्गवर आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेल्या किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ल्याला इतिहासामध्ये अत्यंत महत्त्व आहे. छत्रपती…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १६-१८ फेब्रुवारी रोजी कोकणपुत्र, श्री. सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य असावे ही अभिनव संकल्पना “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे कोकणपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार…

🛑हडी येथे जनरेटर बंद करीत असताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू…

✍🏼लोकसंवाद /-मालवण. मालवण तालुक्यातील हडी येथील बर्फ फॅक्टरीत काम करताना जनरेटर बंद करण्यास गेलेल्या रोशन लाल (मूळ रा. उत्तरप्रदेश) या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबत…

🛑जमीन जागेच्या वादातून मसुरेत बंदुक दाखवुन मारण्याची धमकी.;संशयिता विरोधात गुन्हा दाखल,

✍🏼लोकसंवाद /- मालवण जमीन जागेच्या वादातून मसुरे देऊळवाडा येथील महेश बागवे यांच्यावर सिंगल बॅरल काडतूसाची बंदूक धरून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अश्विन नारायण गावडे रा. मसुरे मर्डे बाजारपेठ याच्यावर शस्त्र परवाना…

🛑प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचे काम त्वरित सूरू करा.

▪️नांदरुख, कातवड सरपंच व ग्रामस्थांनी केली मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील आनंद‌व्हाळ – कालवड- नांदरूख याणि साळकुंभा – कातवड – नांदरुख या प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सलेल्या दोन रस्त्यांची…

🛑मालवण समुद्रात मासेमारी करणारा ट्रॉलर बुडाला १५ लाखांचे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मासेमारी ट्रॉलर समुद्रात बुडाल्याची घटना मालवण बंदरात शनिवारी घडली.ट्रॉलरवर कोणीही खलाशी कार्यरत नव्हते यामुळे मोठी दुर्घटना टळली. ट्रॉलर काही दिवसांपूर्वी मालवण बंदरात आला होता.वाऱ्यामुळे समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात…

🛑आंगणेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृहाचे दिमाखात लोकार्पण..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची स्वच्छतागृहाअभावी गैरसोय होत असल्याने सुमारे २ कोटी निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाच्या उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात…

You cannot copy content of this page