Category: मालवण

🛑पालकमंत्र्यांच्या माध्यमातून बिळवस येथे स्ट्रीट लाईट काम पूर्ण..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मालवण तालुक्यातील बिळवस गावातील धाकूधाम ते बिळवस हायस्कूल या मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट चे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात…

🛑दत्तप्रसाद पेडणेकर यांचा आंगणे कुटुंबीयांकडून आंगणेवाडीत सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आंगणेवाडीच्या या पुण्यभूमीत आजचा हा माझा सत्कार हा मी श्रीदेवी भराडी मातेचा प्रसाद समजतो आणि या पुण्यभूमीत श्रीदेवी भराडी माता रंगमंचावरती माझ्या आज वरच्या पत्रकारितेतील कार्याचा आणि…

🛑आत्मविश्वास अंगी असला की जीवनात यशस्वी होता येते.;लक्ष्मी पेडणेकर.

▪️मसुरे येथे क्रूसविर विकास केंद्र या संस्थेच्या वतीने महिला दिन संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आत्मविश्वास अंगी असला की जीवनात यशस्वी होता येते. म्हणूनच आज महिलांनी आपल्या अंगी आत्मविश्वास बाळगला पाहिजे.…

🛑बाळा गोसावी यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी अभिनंदनिय निवड..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मसुरे गावचे सुपुत्र समाज सेवक श्री शांताराम उर्फ बाळा गोसावीयांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड नुकतीच करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी पत्र भाजप…

🛑स्वराज्य मित्रमंडळ यांच्या वतीने ७ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दर वर्षी प्रमाणे सौं. शिल्पा यतीन खोत यांच्या संकल्पनेतून स्वराज्य मित्रमंडळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य…

🛑प्रितम गावडे राजीनामा प्रकरणात “ट्विस्ट” मनसेतच सक्रिय राहण्याचा घेतला निर्णय..

किरण सामंत यांची ती भेट सदिच्छा भेट,होती.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच नव्याने नियुक्त केलेल्या मालवण तालुकाध्यक्ष श्री. प्रितम विलास गावडे यांनी काल मनसेच्या तालुकाध्यक्ष पदा सोबतच प्राथमिक…

🛑मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सकाळी श्री भराडी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने स्वागत कक्षात…

🛑बचतगटाना साहित्य विक्रीसाठी सुपर मार्केट उपलब्ध होणार !आमदार नितेश राणे यांची ग्वाही.

▪️आंगणेवाडी येथे बचतगट उत्पादित साहित्य प्रदर्शन विक्रीचे उदघाटन.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेली १२ वर्ष बचतगट उत्पादित साहित्य विक्रीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले जाते.  जिल्हा बँकेच्या पाठींब्यातून…

🛑देवबाग तारकर्ली मतदारसंघातिल असंख्य कार्यकर्त्यांचा जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री.संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थिती देवबाग जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तारकर्ली या विभागामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननिय…

🛑दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे वेताळ गडावर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे मालवण तालुक्यातील पेंडूर येथील वेताळगडावर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दहा वाजता माजी सैनिक चंद्रशेखर जोशी…

You cannot copy content of this page