Category: मालवण

🛑गणेश वाईरकर यांच्या माध्यमातून महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मनसे अध्यक्ष सन्मा. श्री राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे उपजिल्हाध्यक्ष श्री गणेश वाईरकर हे महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन घडवणार आहेत. पुढील महिन्यात या सहलीचे आयोजन करण्यात आले…

🛑पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर चोडणेकर यांच्या कुटुंबीयांच्या घरी निलेश राणे यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय 55) या मच्छिमार कुटुंबियांची भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी भेट घेत धीर दिला.दरम्यान, बेपत्ता…

🛑तिसऱ्या दिवशीही बेपत्ता किशोर चोडणेकर यांचा समुद्र, खाडीपात्रात ड्रोनद्वारे शोध सुरू..

✍🏼लोकसंवाद /-मालवण. मालवण तळाशील येथे खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय- ५५) या मच्छीमाराचा आज पोलीस प्रशासनाच्यावतीने ड्रोनच्या सहाय्याने सर्जेकोट ते तळाशील या…

🛑जनहिताच्या प्रश्नांबाबत आमदार,खासदार यांनी दुर्लक्ष केल्यानेच मालवणातील मताधिक्य घटले.;माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांनी जनहिताच्या प्रश्नांच्या अनुषंगाने मालवण नगरपरिषेच्या प्रशासकीय कारभाराबाबत मवाळ धोरण स्वीकारले.शहरातील प्रश्नांबाबत आमदार,खासदार यांच्याकडे त्यांच्याच पक्षाचा माजी नगरध्यक्ष म्हणून…

🛑राज साहेब हिन्दूत्वाची धगधगती तोफ आहे,राऊत यांनी यापुढे विचार करून टीका करावी.;गणेश वाईरकर

✍🏼लोकसंवाद /- मालवण. राज साहेब ही हिन्दूत्वाची धगधगती तोफ आहे.विनायक राऊत यांना आता समजलं असेल की निवडणुकीच्या काळात राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी बार म्हणून टीका करणारे विनायक राऊत राज…

🛑सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक आणि जलक्रीडा व्यवसायांना उद्यापासून बंदी.;बंदर विभागच्या सूचना.

▪️पावसाळी कालावधित 31 ऑगस्ट पर्यत राहणार बंद.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. पावसाळी हंगाम पार्श्वभूमीवर जलक्रीडा बंदी कालावधी आज 26 मे ते 31 ऑगस्ट पासून सूरू होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख पर्यटन…

🛑माजी खासदार निलेश राणे,यांच्या प्रमुख उपस्थिती नांदरुख ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य गाव पॅनलचा भाजप मद्धे प्रवेश..

▪️गावातील रस्ते,पाण्याचे प्रश्न सोडवण्यात ठाकरे गटाला अपयश आल्यानेच भाजपासोबत जाण्याचा निर्णय.. ✍🏼लोकसंवाद /- चौके. मालवण तालुक्यातील नांदरुख ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र उर्फ भाऊ चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर यांच्यासह गावपॅनलचे सदस्य आणि…

🛑मसुरे चांदेरवाडी येथे २५ पासून धार्मिक कार्यक्रम!

▪️पुणे येथील कीर्तनकार ह.भ.प. केशव महाराज मुळीक यांचे २६ रोजी कीर्तन.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मसुरे चांदेरवाडी येथे २५ ते २८ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.२५…

🛑मिरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्य गृहात रंगला मालवणी भाषेचा जागर..

▪️कणकवली येथील अक्षर सिंधु साहित्य मंचची ” शबय ” ठरली सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी मिरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्य गृहात…

🛑सावरवाड येथील दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण कसाल मार्गावरील सावरवाड थिठा परिसरात दुचाकी खड्ड्यात गेल्याले झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या गीता उमेश हिर्लेकर (वय 45) रा. वराड घाडेवळवाडी या रस्त्यावर पडून गंभीर जखमी…

You cannot copy content of this page