✍🏼लोकसंवाद /- मालवण.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री.संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थिती देवबाग जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तारकर्ली या विभागामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननिय संजय आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी सिंधुदुर्ग जिल्हा सचिव तसेच देवबाग जिल्हा परिषद मतदारसंघाचे निरीक्षक किसन मांजरेकर तसेच शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे,उपतालुकाप्रमुख अरुण ताेडणकर आणि रत्नाकर जोशी यांच्या माध्यमातून तसेच शिवसैनिक दाजीबा कुबल यांच्या नेतृत्वाखाली देवबाग तारकर्ली येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेनेत प्रवेशकर्ते हे पुढीलप्रमाणे आहेत यावेळी भालचंद्र उर्फ दाजीबा कुबल यांच्या नेतृत्वाखाली महेश कुबल , कुणाल बापरहेकर , गितेश बापरडेकर , भरत तारी ,गणपत कुबल , मिलिंद कुबल , दाजी कोळंबकर , विजय कोळंबकर , पुष्पकांत वाघ , चंद्रकांत वाघ , गुरु कुबल , रवि सारंग , सखाराम खवणेकर , इंद्रजित बांदेकर , कमलेश बांदेकर , शंकर मालंडकर ,दादा मालंडकर , हरिश्चंद्र मालंडकर , वरुण तांडेल ,प्रतिक केळुसकर , हेमंत केळुसकर , प्रकाश खराडे , भाई मेस्त्री , हरेश चिंदरकर , सिताराम टीकम , जितेंद्र मालंडकर , श्रीधर कुबल ,अशोक केरकर ,रामदास आडकर रेखा आडकर , पुष्पलता कोळंबकर , रतन सारंग ,बाबा खराडे ,माधुरी कुर्ले ,प्रदीप केळुसकर , संदीप कोळंबकर , वैशाली कोळंबकर , तेजस्विनी परब, सायली पाटील या सर्वांचा आज गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी शिवसेनेमध्ये प्रवेश झाला.

यावेळी उपस्थित होते.ऋत्विक सामंत ,निकिता तोडणकर देवबाग मतदारसंघ,शिवसेना उप तालुका प्रमुख अरुण तोडणकर ,शाखा प्रमुक शिवम हिर्लेकर ,नितीन तोडणकर ,शाखा प्रमुख भिवा कोळमकर ,तेजस्विनी परब ,विजया कुबल अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page