अशोक दाभोलकर ‘स्वामी विवेकानंद’ पुरस्काराने सन्मानित!
मसुरे /- मानवसेवा विकास फाऊंडेशन, साप्ताहिक ग्रामवैभव तसेच इंटर नॅशनल ह्युमन रिसर्च सेंटर, अमरावती या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेतर्फे देण्यात येणारा ” स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय पुरस्कार-२०२० ” साठी गेली अर्धशतक…
