Category: कुडाळ

आज शनिवारी कुडाळमद्धे कोरोनाचे १८१ रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवारी १८१ कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांतआजचे सरंबळ १,नानेली ५ ,आकेरी ६ ,किळोस१ ,हिर्लोक २ ,कुटगाव नेरूर १४ ,मांणकादेवी २ ,गावराई ३ ,घवनाळे १२ ,तेरसे…

मनसेकडून कोविड रुग्णांना प्रोटीन वाढीसाठी उपयुक्त अंडी व केळी वाटप..

मनसे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांच्या संकल्पनेतून कुडाळ मनसेचा अभिनव उपक्रम.. कुडाळ /- जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोविड रुग्णसंख्या व मृत्यूदर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. या कोरोना…

कुडाळ महिला बाल रुग्णालयात उद्यापासून डीसीएचसी सेंटर सुरु..

१५ ऑक्सिजन बेड उपलब्ध; दोन एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांची माहिती कुडाळ महिला बाल रुग्णालयात उद्यापासून डीसीएचसी सेंटर सुरु करण्यात येणार असून याठिकाणी १५ ऑक्सिजन बेड…

खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ येथिल बॅ.नाथ.पै.शिक्षण संस्थेत कोरोना रुग्णांसाठी खाऊ वाटप..

कुडाळ /- सिंधुदुर्ग /रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी कोरोनाच्या महामारीत अनेक संस्था अनेक कोव्हिडं सेंटरला मदतकार्य केले,यात आज गुरुवारी कुडाळ एम.आय.डीसी.कुडाळ येथील येथील महीला रुग्णालय कुडाळ आणि बॅ.नाथ…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ च्या वतीने कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाला २ जम्बो ऑक्सीजन सिलेंडर प्रदान..

कुडाळ /- कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात सुरू असलेल्या कोव्हीड केअर सेंटर ला महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती शाखा कुडाळ च्या वतीने आज दि २० मे २०२१ रोजी दोन जम्बो…

कुडाळ तालुक्यात विद्यूत खांब ठिकठिकाणी झाले पोच.;आम वैभव नाईक यांची माहिती..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील चक्रीवादळाने विद्युत खांब मोडून पडले त्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे आज कुडाळ मराविम कडुन विद्युत पोल ग्रामीण भागात रवाना झाले विशेष म्हणजे शिवसेना पदाधिकारी यांनी…

कुडाळ शहरातील पावसामुळे तुंबलेली गटार/नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याची माजी नगरसेवक राकेश कांदे यांची मुख्याधिकारी यांच्याजवळ मागणी..

कुडाळ /- चक्रीवादळामुळे कुडाळ शहरातील सार्वजनिक आणि लोकांचे वैयक्तिक नुकसान झाले आहे.परिणामी शहरातील सर्वच प्रभागातील काही गटारे /नाले माती, दगड, आदी वाहून आलेल्या साहित्यामुळे तुंबलेले आहेत. शिवाय पावसाळ्यात तोंडावर आहे…

महाराष्ट्र राज्य विदूत वितरण कँपनीचे काम कौतुकास्पद.;पावशी सरपंच बाळा कोरगावकर..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्य विदूत वितरण कँपनीचे काम हे कौतुकास्पद आहे.विदुत वितरण चे अधीक्षक अभियंता श्री. पाटील साहेब कार्यकारी अभियंता श्री.लोकरे साहेब उपकार्यकरी अभियंता श्री.तारापुरे साहेब ,सहाययक अभियंता श्री सावंत…

तौक्ते चक्रीवादळामुळे कुडाळ शहर तिन दिवस अंधारात..

कुडाळ /- तौक्ते चक्री वादळाचा फटका हा सर्वांनाच बसला आहे.कुडाळ शहरातील काही भाग अजूनही अंधारातच आहे.कुडाळ शहरातील बर्‍याच ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही.काही भागात अजूनही लाइट नाही ,तर पाणी…

कुडाळ तालुक्यात नव्याने 38 कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार काल सोमवारी उशिराने 38 कोरोना रुग्ण सापडले.आहेत .सापडलेल्या रुग्णांत हळदीचे नेरूर १,कुडाळ 7 ,कसाल 3 ,ओरोस 4 ,वर्दे 7 ,नेरूर 5 ,माणगाव…

You cannot copy content of this page