Category: कुडाळ

माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या तीन पंचायतसमिती सदस्यांचा भाजपमद्धे प्रवेश..

कुडाळ /- माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या माजी सभापती तथा विद्यमान पं स सदस्य राजन जाधव, पाट पं स सदस्य सुबोध माधव, वालावल पं…

काँग्रेसच्या वतीने दिवंगत आबा मुंज यांना वाहनात येणार श्रद्धांजली…

कुडाळ/- कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने मंगळवार दिनांक १२ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता अनंत मुक्ताई मंगल कार्यालय कुडाळ येथे काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत आबासाहेब मुंज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे.तरी…

जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे स्वागत..

कुडाळ/- चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री अजित दादा पवार साहेब यांचे विमानतळावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत करताना जिल्हाध्यक्ष श्री अमित…

बॅ.नाथ पै येथे एकदिवशीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन..

कुडाळ /- थोर संसदपटू बॅ.नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅ. नाथ पै नर्सिंग व फिजिओथेरपी…

बॅरिस्टर नाथ पै.शिक्षण संस्थेमध्ये जागतिक मानसिक आरोग्य व जनजागृती सप्ताह..

कुडाळ जागतिक मानसिक आरोग्य व जनजागृती सप्ताहानिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये स्पोर्ट्स आणि प्रेरणा, पेंटिंग :मानसिक उत्सर्जनाचे एक साधन असे विविध उपक्रम या सप्ताहात आयोजित करण्यात आले होते. त्या…

घोटगे येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ /- घोटगे मळेवाडी येथील माजी सरपंच सोनजी नाईक, गोपाळ नाईक ,दिलीप वाडकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली विजयभवन येथे शिवबंधन…

सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्या ९ ऑक्टोबर रोजी लोकार्पण.;खास विमानाने यशस्वी चाचणी करून एअर इंडियाकडून हवाई सेवेची तयारी पूर्ण..

कुडाळ / चिपी-परुळे येथे उभारण्यात आलेला “सिंधुदुर्ग विमानतळ” नऊ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. गेले दोन दिवस गोवा ते सिंधुदुर्ग आणि मुंबई ते सिंधुदुर्ग या दरम्यान खास विमानाने…

पावशी मिटक्याचीवाडी येथील एकाची गळफास लावून आत्महत्या..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पावशी मिटक्याचीवाडी येथील अनंत सदाशिव तावडे (५५) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. या घटनेची फिर्याद संतोष सदाशिव तावडे…

महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या एसटीच्या मालवाहक गाड्या बेकायदेशीर.;परिवहन राज्यउपाध्यक्ष जे डी नाडकर्णी यांचा आरोप

.. कुडाळ /- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या एसटी च्या मालवाहक गाड्या बेकायदेशीर जे डी नाडकर्णीसर्व पुरावे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या हाती करोनाच्या काळामध्ये ,प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे ,एसटी…

उत्तर प्रदेश येथील शेकऱ्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आला निषेध !

कुडाळ /- लखिमपुर खेरी उत्तर प्रदेश येथे आंदोलन करून घरी परतत असताना, परतनाऱ्या शेतकऱ्यांवर अमानुषपणे मागून जीप गाडी चढवून अमानुष हल्ला करण्यात आला. त्यात पाच ते सहा शेतकरी मृत्युमुखी पडले…

You cannot copy content of this page