Category: कुडाळ

साळगांव येथे उद्या हिंदू राष्ट्र जागृती सभा..

कुडाळ /- .हिंदूंना संघटित करून धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीप्रवण करण्याच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साळगांव येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन गुरूवार दि.31 मार्च रोजी करण्यात आले आहे.…

महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे कुडाळ तहसिलदार यांना निवेदन..

कुडाळ /- कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे गेली दोन वर्ष सर्वच व्यवसाय ठप्प होते.यात पुरेसा व्यापार नसताना जास्तीत जास्त व्यापारांनी महावितरणाला सहकार्य करून आपली लाईट बिले भरणा केली आहेत. या कोरोना कालावधीमध्ये कोणत्याही…

ना.आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कुडाळात रेकॉर्ड ब्रेक गर्दीत शिमगोत्सव स्पर्धा संपन्न आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ महाविकास आघाडीच्या वतीने आयोजन

ब्राझीलच्या कार्निव्हलला लाजवेल असा हा शिमगोत्सव-ना.आदित्य ठाकरे.;रोंबाट सादरीकरणात कै. आणा मेस्त्री ग्रुप नेरूर प्रथम कुडाळ /- राधा नृत्यमध्ये श्री. देव गावडोबा कलेश्वर सातेरी मित्रमंडळ रायवाडी माड्याचीवाडी प्रथम हजारो प्रेक्षकांच्या रेकॉर्ड…

शाॅर्ट सर्कीट मुळे मृत्यु झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्या,घरातील व्यक्तीला नोकरी द्या.;मनसेची विद्युत वितरण कडे मागणी.

कुडाळ /- वालावल ,ता. कुडाळ येथील शाळकरी विद्यार्थी रघुनाथ रविंद्र मार्गी. या 15 वर्षीय मुलाचे अभ्यास करते वेळी खोली मध्ये शॅार्टसर्कीट होवुन घराला आग लागली या आगिमध्ये होरपळुन विदयार्थाचा मुत्यु…

पावशी येथील राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत राजाराम आत्माराम चव्हाण (संगमेश्वर) यांची बैलगाडी प्रथम

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन ; स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. कुडाळ /- खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर,आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका…

आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा.💐

आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी शुभेच्छा., शुभेच्छुक.💐💐 कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक.

पणदूर :पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख मान्यवर कुमार केतकर यांचा सन्मान करताना मान्यवर

जिज्ञासा कुतूहलअसेल तरच तुम्ही भविष्याचा घेवू शकाल- कुमार केतकर. कुडाळ /- भरपूर वाचनातच ज्ञान आहे. मोबाईल चा वापर आवश्यक तेवढाच करा मोबाईल मुळे तुमचा जीवनातील वेळ वाया जात आहे. सध्याचे…

आ.वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथे जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा.;२६ व २७ मार्च रोजी रंगणार कबड्डीचा थरार.

कुडाळ /- कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव बाजार येथे दिनांक २६ व २७ मार्च रोजी भव्य आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २८ मार्च रोजी कुडाळ येथे शिमगोत्सव स्पर्धा,रोंबाट व राधानृत्य या दोन प्रकारात होणार स्पर्धा

पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांची असणार प्रमुख उपस्थिती.. कुडाळ /– महाविकास आघाडी कुडाळच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिमगोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ मार्च २०२२ रोजी…

कुडाळ येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील अंगणवाडीमध्ये साजरा झाला सिंधुकन्या उपक्रम

कुडाळ /- बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत सिंधूकन्या उपक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील अंगणवाडीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये प्रथम कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातांचे आणि कन्येचे स्वागत करण्यात आले.…

You cannot copy content of this page