Category: कुडाळ

🛑कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी,अभिनवनगर मधील विविध विकास कामांचा मा.आम.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून व कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांच्या प्रयत्नांतून कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १४ विठ्ठलवाडी,अभिनवनगर…

🛑गौड सारस्वत ब्राह्मण समाज ज्ञाती बांधवाचा स्नेह मेळावा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गौड सारस्वत ब्राह्मण समाज ज्ञाती बांधवाचा स्नेह मेळावा रविवार (दिनांक २३ फेब्रुवारी रोजी) ,कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.यावेळी ज्ञातीतील वधू- वर मेळावाही आयोजित करण्यात आला आहे.…

🛑हुमरमळा येथे 25 रोजी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिराचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. इनर व्हील क्लब ऑफ कुडाळ व जिल्हा सामान्य रुग्णालय,सिंधुदुर्ग ओरोस,यांच्यातर्फे येत्या मंगळवार, दिनांक 25 फेब्रुवारी रोजी हुमरमळा येथे, मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.लक्ष्मी नारायण…

🛑रुपेश कानडे यांच्या माध्यमातून सलग आठ वर्षे दहावी -बारावी च्या विद्यार्थ्यांना मोफत परिक्षा केंद्रावर प्रवासाची सोय..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सालाबादप्रमाणे रुपेश कानडे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून सलग ८ व्या वर्षी आपल्या तेर्सेबांबर्डे गावातील ई. दहावी व बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ये जा करण्याकरता मोफत…

🛑2 मार्चला कुडाळमध्ये इन्स्पायर सिंधुदूर्ग 2025 सायकलिंग स्पर्धेचे भव्य आयोजन.

25 किमी फन रेस सोबतच 60 किमी कोस्टल रोड रेसचे आयोजन 25 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी.. ▪️सायकलिंग स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण करताना पालकमंत्री नितेश राणे व रविंद्र चव्हाण. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पेडल फाॅर…

🛑कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर या फलकाचे अनावरण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील शिवाजी नगर या वाडीला कुडाळ नगरपंचायतीमधील महायुतीच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर केले नामांतर केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नगर या फलकाचे अनावरण छत्रपती…

🛑ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा संजय पडते यांचा राजीनामा

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माननीय श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरेसाहेब,पक्षप्रमुख.मी श्री. संजय धोंडदेव पडते, जिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 1985 सालापासून बाळसाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. आपल्याच नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची…

🛑हुमरमळा येथे शिवरात्रोत्सवास १७ ते २७ फेब्रुवारी कालावधीत भरगच्च कार्यक्रम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वालावल हुमरमळा येथील श्री देव रामेश्वर मंदिरात प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही शिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.१७ ते २७ फेब्रुवारी कालावधीत , नाटं, भजने, कीर्तन, स्पर्धा,…

🛑चिपी विमानतळाच्या श्रेयासाठी भांडणारे विमानतळ बंद पडून तिन महिने होत आले तरी आता गप्प का.;कुणाल किनळेकर.

▪️विमानतळ सुरू करणे व पर्यटन उद्योग वाढवण्याच्या घोषणा फक्त निवडणूक काळापुरत्याच.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. तत्कालीन सत्ताधारी आणि सध्याचे सत्ताधारी एरवी चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणी आणले आणि कोणी सुरू केले…

🛑तालुका प्रमुख राजन नाईक यांनी आपला व्यवसाय घोषीत करावा.;नगरसेवक उदय मांजरेकर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी आम्हा नगरसेवकांवर शिंतोडे उडविण्यापेक्षा त्यांनी आपला व्यवसाय जाहीर करावा असे खुले आव्हान नगरसेवक उदय मांजरेकर यांनी केले. आज पत्रकार परिषदेत राजन…

You cannot copy content of this page