कणकवलीतील सेल्फी पॉइंटचा आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार शुभारंभ.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती..
कणकवली /- कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून कणकवली उपजिल्हा रुग्णालय नजीक च्या जागेत करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट चा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज रात्री 8 वाजता आमदार…
