You are currently viewing कणकवलीतील सेल्फी पॉइंटचा आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार शुभारंभ.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती..

कणकवलीतील सेल्फी पॉइंटचा आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार शुभारंभ.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती..

कणकवली /-

कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून कणकवली उपजिल्हा रुग्णालय नजीक च्या जागेत करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट चा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज रात्री 8 वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. युवाई ला आकर्षण असलेला हा सेल्फी पॉइंट आजपासून कणकवलीतील तरुण-तरुणींच्या सेवेत दाखल होणार आहे यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा