Category: कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हाउपाध्यक्ष अनंत पिळणकर,प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,चिटणीस रुपेश जाधव यांच्या माध्यमातून झाडे वाटप..

कणकवली /- सिंधुदुर्ग – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन कुर्ली येथे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिंपळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा…

खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणेंनी टोलवसुलीचा पोटठेका घेण्यासाठी ठेकदाराची घेतली भेट.;मनसे सरचिटणीस उपरकर यांचा आरोप..

कणकवली /- दहावी निकालात गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन करून जिल्ह्याची शान राखली आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधी येथील जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या फायद्यासाठी प्रयत्न करत आहेत. ओसरगाव टोल विरोधात सर्वपक्षीयांनी…

छत्रपतींच्या पुतळा स्थलांतराकरिता भाजपा उद्यापासून छेडणार उपोषण.;शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचे आवाहन.

कणकवली /- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतर करण्याची कार्यवाही न झाल्यास १५ जूनपासून सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोरील जागेत बेमुदत उपोषणास बसणार…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त कलमठ येथे गरजू महिलांना उपयोगी वस्तू वाटप..

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कलमठ येथे गरजू महिलांना उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा परिषद कळसुली मतदारसंघात शेतकऱ्यांना जायफळाची झाडे वाटप

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त कळसुली गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात,युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा नियोजन सदस्य तथा,मा.प्रफुल्ल सुद्रीक यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांना जायफळाची…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा परिषद कळसुली मतदारसंघात वृक्षारोपण..

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त कळसुली गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद कळसुली मतदारसंघात, युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा नियोजन सदस्य तथा, प्रफुल्ल सुद्रीक, यांच्या प्रमुख उपस्थितीत…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त कणकवलीत वृक्षारोपण.

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, राष्ट्रवादी…

कणकवली शहरातील युवकाची गळफास लावून घेत, केली आत्महत्या वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न आत्महत्येचे कारण अस्पष्ट.

कणकवली /- कणकवली शहरातील गौरव प्रकाश सरुडकर (28 ) या युवकाने हर्णे आळी येथील सापळे सव्हिसिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या शिगेला नायलॉन च्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. घटनास्थळी…

मेडिकल व्यावसायिकावर अज्ञात चोरट्यांचा मॉर्निंग वॉकला गेला असता हल्ला,अंगठी,मोबाईल चोरून हल्लेखोर पसार कासार्डेतील घटना..

कणकवली /- तालुक्यातील कासार्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला झाला. कासार्डे तिष्ठ्ठा ओव्हर ब्रीजवर तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक जगदीश डंबे (रा. कासार्डे जांभळगाव) हे पाचच्या सुमारास मॉर्निंग वॉकला…

राजकारणासाठी नगरवाचनालयाला बदनाम करू नका नगरवाचनालय उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष समीर नलावडेंचे टीकास्त्र.

कणकवली /- वाचनालय बचावसाठी काढलेला मोर्चा हा वाचकांचा नव्हता तर शिवसेनेच्या साडे अकरा लोकांचा होता. हा मोर्चा म्हणजे केवळ नौटंकी होती हे कणकवलीवासीयांना कळून चुकले आहे. कणकवली नगरवाचनालय हे वाचन…

You cannot copy content of this page