Category: कणकवली

आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांच्या सभेच्या ठिकाणी जल्लोष

एकनाथ शिंदेंच्या पक्षाला धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नाव मिळाल्याने कणकवलीत भाजपकडून जल्लोष साजरा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. बाळासाहेब ठाकरे हे आज जिथे असतील त्यांना निश्चितच आनंद झाला असेल. त्यांच्या मुलगा व…

उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत ज्यांनी वार केला त्यांना सोडणार नाही.;खा.संजय राऊत,कणकवलीत एकटे येऊन दाखवण्याचे काहीजणांचे आव्हान मी पूर्ण केले-खा. संजय राऊत

खासदार संजय राऊत यांचे कणकवलीत जंगी स्वागत,उद्धवजी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी वाट्टेल तो त्याग करू-आ. वैभव नाईक. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. बाळासाहेब ठाकरे यांनी माकडांची माणसे केली.माणसांना सरदार बनवलं त्याच सरदारांनी…

शिवजयंतीनिमित्तच्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत,प्राथमिक फेरीत अन्नपूर्णा चव्हाण, प्रेरणा खेडेकर प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, पडवेतर्फे शिवजयंतीनिमित्त येथील एचपीसीएल हॉल येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली. यातील सातवी ते दहावीच्या गटात अन्नपूर्णा संदीप चव्हाण हिने तर अकरावी…

दोन मुलींना फूस लावून पळउन नेल्या प्रकरणी अज्ञाताविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील दोन मुलींना फूस लावून नेल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार मुरगेंद्र रामू शिंदे (वय ४०, रा.…

कणकवली तालुक्यातील शाळकरी मुलांना ओम्नी कारच्या सहाय्याने पळविण्याचा प्रयत्न, पोलिसांचा शोध सुरू..

लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील सावडाव नं. १ शाळेतील सहा मुलांना मारुती ओमनी वाहनातून पळविण्याचा प्रकार झाल्याची माहिती सरपंच आर्या वारंग आणि इतर ग्रामस्थांनी दिली आहे. तर या घटनेच्या अनुषंगाने…

पाणी पुरवठा बंद आयनल ग्रामसभा ठरली वादळी,महिलांनी रिकामी भांडी आणत घेतली आक्रमक भुमिका..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायची 9 फेब्रुवारीला ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळीच्या विषयात मणेरवाडी , रोहीलेवाडी येथे 22 जानेवारी पासुन नळपाणी योजनेचा…

विहिरीत उडी घेत रुद्धेने केली आत्महत्या.

✍🏼लोकसंवाद /- फोंडाघाट. फोंडाघाट ( फोंडेकरवाडी ) येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका सुनंदा सुरेश फोंडेकर (वय 62 ) हिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मयत सुनंदा ह्या आजाराने त्रस्त होत्या. त्याला…

कणकवली सार्वजनिक बांधकाम इमारतीसाठी चार कोटींचा निधी.;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. फेब्रुवारी, सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली येथील बांधकाम विभागाचे कार्यालय आता लवकरच नूतनीकरण करुन सुसज्ज होणार आहे. नवीन इमारत बांधण्याच्या कामास मंजूरी देण्यात आली असून यासाठी 3 कोटी 98…

कलमठ श्री काशीकलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सोहळ्याला सुरुवात..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. श्री देव काशीकलेश्वर मंदिर जिर्णोद्धार समिती आणि कलमठ ग्रामस्थांच्यावतीने श्री देव काशीकलेश्वर आणि जीर्णोद्धार कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना साेहळा दि.7,8,9 व 10 फेब्रुवारी रोजी माेठ्या भक्तीभावाने साजरा…

सामाजिक बांधिलकी जपत जानवली नदी पात्रात स्वखर्चातून बंधारा घालून अबिद नाईक यांनी ग्रामस्थांच्या गैरसोय केल्या दूर..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वखर्चातून कणकवली शहरातील जानवली नदी येथील गणपती सानाजवळ ‘शरद बंधारा बांधला आहे.गेली 15…

You cannot copy content of this page