बँक ऑफ इंडियाच्या कणकवली शाखेत किसान मेळावा संपन्न..
आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शेतकरी कर्ज योजनेच्या २४ लाभार्थ्यांना स्वीकृती पत्रांचे वितरण.. कणकवली /- बँक ऑफ इंडियाच्या राष्ट्रीयकरणाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज बँक ऑफ इंडियाच्या कणकवली शाखेत किसान…
