Category: कणकवली

कोणतीही यात्रा येवो, शिवसेनेची जनसेवेची यात्रा सुरूच राहणार.;शिवसेना नेते संदेश पारकर यांची ग्वाही

शिवसेना पुरग्रस्तांच्या सदैव पाठीशी वागदेत पूरग्रस्तांना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून साहित्य वाटप.. कणकवली /- वागदेत अतिवृष्टी मुळे अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे संसार उघड्यावर पडले होते. मात्र ही बाब…

ही तर,भाजपची जन अवमान यात्रा.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची टीका..

कणकवली /- केंद्रीयमंत्री नारायण राणे हे दिल्लीवरून मुंबईत आल्यानंतर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले, पण तो त्यांचा ढोंगीपणा होता. अवघ्या दोन दिवसातच हा ढोंगीपणा उघड झाला. स्व. बाळासाहेब…

भाजपा शिवसेनेत राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क..

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी,कणकवलीत अनुसूचित प्रकार घडू नये, पोलीस सज्ज.. कणकवली /- कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कणकवलीत पोलिसांनी संचलन केले.सिंधुदुर्ग पोलीस सतर्क झाले आहेत. कणकवली शहरांमध्ये 6 अधिकारी व शेकडो पोलिसांची फौज घेऊन मुख्य…

कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते उदय आळवे यांचे निधन.;क्रीडा, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी..

कणकवली /- कणकवलीतील क्रीडा, सामजिक क्षेत्रात गेली कित्येक वर्षे सक्रिय असलेले उदय मनोहर आळवे (54) यांचे गुरुवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. उदय आळवे यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना…

कलमठ मध्ये भाजपा ग्रा.पं. सदस्यांचे शिवसेनेला मतदान.;बहुमत असतानाही भाजपचा पराभव..

कणकवली /- तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कलमठ ग्रा. पं. च्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत सर्वसामान्य शिवसैनिकांनी भाजपाच्या बड्या पदाधिकाऱ्यांना पराभवाची धूळ चारली. 17 सदस्य असलेली कलमठ ग्रा.पं. ही तालुक्यातील सर्वात मोठी…

आम्हाला भूलथापा मारून पक्ष प्रवेश घेण्याची गरज नाही.;शिवसेनेचे राजू राणे यांचा भाजपला ईशारा

कणकवली /- आमचा ८०% समाजकारण व २०% राजकारण हा पिंड आहे. त्यामुळे आम्हाला भूलथापा आमिषे किंवा आश्वासने देऊन पक्ष प्रवेश घेण्याची गरज नाही.ती तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना आहेत असे प्रत्युत्तर…

राष्ट्रवादीचे नगरसेवक अबिद नाईक यांच्याकडून शिवडाव-तांबटवाडी येथील पूरग्रस्त पाटील यांना मदत…

कणकवली /- कणकवली तालुक्यातील शिवडाव-तांबटवाडी येथील पुरात नुकसान झालेल्या चंदू पाटील यांना आज राष्ट्रवादीचे नेते तथा कणकवलीचे नगरसेवक अबिद नाईक यांनी मदतीचा हात दिला. यावेळी २ खाटा व गाद्या त्यांना…

नितेश राणेंच्या कार्यप्राणलीला कंटाळून हळवल गावातील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.;सतीश सावंत.

कणकवली /- कोणीही कितीही जनाशीर्वाद यात्रा काढल्या तरी जनाधार हा फक्त शिवसेनेला आहे. स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीला कंटाळून आज भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांना…

सिंधुदुर्गात प्रथमच २३ वर्षाखालील मुला मुलींसाठी ॲथलेटिक्स निवड चाचणी..

कणकवली /- सिंधुदुर्गात ॲथलेटिक्सचा विकास व्हावा या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा अमाच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त पहिले २३ वर्षा खालील मुला मुलींच्या ॲथलेटिक्स निवड चाचणी २०२१-२२…

अवैध लाकूड वाहतुकीला वनविभागाचा दणका.;ट्रकसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त..

कणकवली /- उपवनसंरक्षक नारनवर, वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना होत असलेल्या जळाऊ लाकूड वाहतुकीला फोंडाघाट वनपाल अनिल जाधव व वनविभागाच्या पथकाने दणका दिला असून अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक…

You cannot copy content of this page