Category: कणकवली

कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या
गणरायाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी घेतले दर्शन.

कणकवली /- कणकवली येथील तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या 21 दिवसाच्या गणपतीचे राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरपंचायत नगरसेवक अबिद नाईक यांनी दर्शन घेऊन सर्व जनतेला सुखी आणि समृद्धि ठेवण्यासाठी प्रार्थना…

मास्टरशेफ आरती वायंगणकर यांचा शिवसेना कणकवली महिला आघाडीतर्फे सत्कार..

कणकवली /- महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राचा मास्टरशेफ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातुन द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कणकवलीतील सौ.आरती मकरंद वायंगणकर यांचा शिवसेना कणकवली तालुका…

शशिकांत इंगळे यांची भटके विमुक्त हक्क परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती..

कणकवली /- गोंधळी समाजातील शशिकांत इंगळे यांची भटके विमुक्त हक्क परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनंजय ओंबासे व प्रदेश कार्यकारिणीने निवड केली आहे. पुढील 3 वर्षांसाठी ही नियुक्ती असल्याचे नियुक्तीपत्रात…

कणकवलीत डाटा एंट्री ऑपरेटरचे प्रशिक्षण..

कणकवली /- जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग (भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता विकास केंद्र सलग्न) मार्फत डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षण सुरू होत आहे. यासाठी प्रथम आलेल्या २० जणांना प्रवेश दिला जाईल. सदर…

राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका..

सिंधुदुर्ग /- आमदार वैभव नाईक यांची माहिती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक…

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीस जिल्हा भाजपामार्फत अभिवादन..

कणकवली /- पंडित दिनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यालय कणकवली येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला…

ओसरगाव सोसायटीच्या नूतन इमारतीचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन..

कणकवली /- ओसरगाव येथील लिंग माउली विकास सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड या संस्थेची नूतन इमारत बांधली जाणार आहे. त्या इमारतीचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व आमदार वैभव नाईक…

१२ वर्षाच्या वैद्यकीय सेवेतील डॉ. सतीश टाक यांचा नगराध्यक्षानी केला सत्कार!

कणकवली /- उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. सतीश टाक यांची लातूर येथे बदली झाल्यानंतर गेल्या 12 वर्षात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी केलेल्या वैद्यकीय सेवे बद्दल त्यांचा कणकवली…

मुंबई गोवा महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईची विशेष मोहीम..

कणकवली /- महामार्गावरून वेगाने वाहने चालवत अनेकदा वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात ओसरगाव महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अपघातांचे वाढते प्रमाण…

शासकीय मेडिकल कॉलेजही झालंय श्रेयवादाची शिकार नॅशनल मेडिकल कमिशनचे काम संशयास्पद.;परशुराम उपरकरह..

श्रेयवादात अडकून न पडता जिल्ह्यातील जनतेचा विचार करा ; मनसेचे असेल सर्वतोपरी सहकार्य कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या मेडिकल कॉलेजचे मंजुरी आदेश अगदी ४८ तासात रद्द करण्याचे आदेश केंद्र…

You cannot copy content of this page