‘तो’ ठराव रद्द करण्यासाठी आमदार नितेश राणे यांचे शिवसेनेचे देवगड-जामसंडे नगराध्यक्ष यांना पत्र..
.देवगड /– पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या पवनचक्की गार्डनमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश फी आकारण्याबाबत देवगड जामसंडे नगरपंचायतीने घेतलेला ठराव रद्द करण्यात यावा. असे पत्र आमदार नितेश राणे यांनी नगराध्यक्षा (देवगड जामसंडे)…
