Category: स्थळ

वायंगणी हायस्कुलमधील १९ विद्यार्थ्यांची हॉल तिकीट घेतली परत परजिल्ह्यातील विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षा प्रकरण.;युवासेनेचा दणका.

मालवण /- मालवण तालुक्यातील वायंगणी हायस्कुल मध्ये परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेला प्रवेश हा नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठीच नियमबाह्य पद्धतीने केला होता. या विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेस बसण्यास देऊ नये.…

कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा वर्धापन दिन होणार १ मे राेजी.

कणकवली /- कलमठ गावडेवाडीचे श्रद्धास्थान श्री देव लिंगेश्वर मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा दिनांक 1 मे रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील वडाचे झाड तोडल्यास भाजप जनआंदोलन छेडेल.;जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांना भाजपचे निवेदन

कुडाळ /- कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौकामधील कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या जागेमध्ये असलेले वडाचे झाड तोडण्याचा घाट काही बिल्डर्स लॉबीने घातला आहे या वडाच्या झाडाची कत्तल होऊ नये अन्यथा भाजपच्यावतीने जनआंदोलन…

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांबाबत युवासेना आक्रमक.;युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट.

सिंधुदुर्गनगरी /- नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील जि. प. च्या ५ वीच्या विद्यार्थ्यावर सातत्याने अन्याय होत आहे. यासंदर्भात शिवसेना पदाधिकारी सुजित जाधव यांच्या माध्यमातून गेले काही दिवस सातत्याने…

मुणगे देवस्थान अध्यक्षपदी ओंकार पाध्ये यांची निवड..

देवगड /- नवसाला पावणाऱ्या व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवालयाच्या श्री भगवती देवस्थान कमिटीच्य अध्यक्षपदी ओंकार पाध्ये, तर उपाध्यक्षपदी दिलीप दिगंबर महाजन, सचिवपदी निशाद परुळेकर…

आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून रामेश्वर सोसायटीच्या सर्व सदस्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश.

देवगड/- आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफभाई बगदादी यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली रामेश्वर वि.का.स. सेवा सोसायटीच्या सर्व संचालकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. कार्यसम्राट…

खासदार नवनीत राणा यांचा अर्धनग्न फोटो शोषल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी सुजित जाधव नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा कणकवली भाजपच्या महिला मोर्चाची मागणी..

कणकवली /- शोषल मीडियावर व्हायरल ग्रुपवर कणकवली गांगोवाडी येथील सुजित जाधव यांनी महिला खासदार नवनीत राणा यांचा अर्धनग्न स्थितीतील फोटो टाकला आहे. ही बाब त्या व्हाट्सअप ग्रुप मधील महिलांच्या मनात…

सिंधुप्रेमी मित्रमंडळ कणकवली क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक सुदर्शन मित्रमंडळ तर द्वितीय क्रमांक गोरक्षनाथ मित्रमंडळ..

कणकवली/- सिंधुप्रेमी मित्रमंडळ कणकवली आयोजित अध्यक्ष श्री.अविनाश चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक सुदर्शन मित्रमंडळ तर द्वितीय क्रमांक गोरक्षनाथ मित्रमंडळ कणकवली ने मान मिळवला आहे.या स्पर्धेचा…

भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे देवगड जामसंडे शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी पोलिसांना निवेदन..

देवगड /- शहरातील अवैध धंदा बंद करण्याबाबत देवगड जामसंडे भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना निवेदन देण्यात आले आहे, सध्या देवगड जामसंडे शहरात अवैध धंदे (दारु,…

सावंतवाडी वीज अधिकारी कर्मचारी मारहाण प्रकरणात पाच संशयिताना न्यायालयीन कोठडी..

सावंतवाडी /- लोडशेडिंगच्या वादातून विज अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखीन पाच जणांना ताब्यात घेतले आहे. संबंधित पाचही संपायित आज सकाळी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले. दरम्यान त्यांना…

You cannot copy content of this page