Category: स्थळ

सकाळी ग्रुपमध्ये ज्याच्या विरोधात बातमी टाकली दुपारी त्याच्या गाडीखाली येऊन पत्रकाराचा मृत्यू..

निर्भिड पत्रकार शशिकांत बारीसे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला आहे.तर अशाप्रकारे दिवसाढवळ्या पत्रकाराची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे.अशा भ्याड हत्येचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध…

अद्वैत फाऊंडेशन चा नवरत्न पुरस्काराने सन्मान,महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींच्या हस्ते डोंबिवलीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसायटीच्या वतीने महाराष्ट्रातील ९ संस्थांना पुरस्काराने करण्यात आले सन्मानित ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसायटी डोंबिवली च्या वतीने कणकवली येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अद्वैत फाऊंडेशन…

शिक्षण सेवकांचं मानधन वाढलं,राज्य सरकारचा मोठा निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्य शासनाने काढलेल्या जीआरमध्ये मानधन वाढीसंदर्भात माहिती दिली आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये ६ हजार रुपयांवरुन १६ हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. माध्यमिक…

स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल वैभववाडीत रक्तदान शिबिरास २७ रक्तदात्यांनी नोंदवला रक्तदान शिबिरामध्ये सहभाग.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल नापणे येथे स्वर्गीय भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या…

तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या साई अणावकरसह त्याच्या सोबत आलेले अनोळखी ४ ते ५ जण अजुनही फरारीचं..

आज सातही आरोपींची मुदत संपत असल्याने करण्यात येणार न्यायालयात हजर.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या पैकी साई अणावकरसह त्याच्या सोबत आलेले अनोळखी ४ ते ५ जण…

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन.;निवासी उपजिल्हाधिकारी आविषकुमार सोनोने.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षसाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष…

जलजीवन मिशन कार्यक्रमासाठी पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा.;खा.विनायक राऊत आ.वैभव नाईक यांच्या पाठपराव्याला यश..

४२९ कोटीच्या आराखड्यांतर्गत ६६५ कामांना कार्यारंभ आदेश जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींचा समावेश.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पाच…

शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी ७३ केंद्रावर परीक्षेचे आयोजन.;शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी माहिती.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेली, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी रविवार दिनांक 12 फेब्रुवारी…

कुडाळच्या पी के डान्स क्रु ने जिल्हास्तरीय मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर राज्यस्तरीय स्पर्धेत यश..

कुडाळ /- स्पोर्ट डान्स असोसिएशन सातारा जिल्हा मान्यताप्राप्त भारतीय शालेय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 9 व्या स्पोर्ट डान्स सब –…

साळगाव जांभरमळा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन

आ. वैभव नाईक, संजय पडते यांची प्रमुख उपस्थिती.. लोकसंवाद /- कुडाळ. साळगाव गावातील महसुली गाव जांभरमळा मध्ये शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेचे काम मंजूर झाले आहे. त्यामध्ये बोरवेल…

You cannot copy content of this page