पूर्वा गावडेची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने खेलो इंडिया ज्युनियर जलतरण स्पर्धा आणि महाराष्ट्र म ऑलम्पिक स्पर्धेत यश मिळविल्या नंतर राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही 17 वर्षाखालील वयोगटातून दोन…
