वाळू /रेती तसेच अन्य गौण खनिजाची वाहतूक सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच
नियमांचे उल्लंघन झाल्यास यंत्रणांना सक्त कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी.. ✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्व वाळू/रेती तसेच अन्य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांमधून संबंधित वाहन चालकांनी उद्या दि.२१ एप्रिल २०२३…
