मार्ग दाखविण्याचे काम गुरू करतात,मात्र यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक…
▪️विश्व डान्स अॅकेडमीच्या माध्यमातून गुरूपौणिमे निमित्त नृत्यांगनाचा सन्मान… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मार्ग दाखविण्याचे काम गुरु करतो, मात्र कठोर परिश्रम करुन स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याची जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे मुलांनी आपल्या…
