मडगाव – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस ५ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत.; कोण,कोणत्या स्थानकात थांबणार जाणून घ्या..
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला येत्या शनिवारी, ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर,…
