Category: स्थळ

मालवण शहरातील दोन धोकादायक विद्युत खांब अखेर वीज महावितरण कंपनीने बदलले..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील बसस्थानक मागील बौद्धवाडीतील धोकादायक बनलेले दोन विद्युत खांब अखेर वीज महावितरण कंपनीच्या माध्यमातून बदलण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक मनसेचे पदाधिकारी तथागत मालवणकर यांनी…

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सावंतवाडी वन विभागाकडून यशस्वी सुटका..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावातील सतीचीवाडी भागातील श्री. उमेश कवठणकर यांच्या घराजवळील विहिरीत आज पहाटेच्या दरम्यान पडलेल्या बिबट्याची सावंतवाडी वन विभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली. सविस्तर वृत्त असे…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गाठला व्यवसायाचा रू.५००० कोटींचा टप्पा..

बँकेचे अध्यक्ष श्री.मनिष दळवी यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असून,या बँकेच्या जिल्हयामध्ये ९८ शाखा कार्यरत आहेत.बँकेमार्फत नियमित बँकिंग…

सिंधू पुत्र अनिल घाटे यांना राज्यस्तरीय फिदा कुरेशी पुरस्कार प्रदान..

▪️अनिल घाटे यांच्या कबड्डी मधील भरीव योगदाना ची दखल… ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ कबड्डीपटू, ज्येष्ठ पंच, ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक तसेच महाराष्ट्राच्या कबड्डी करता गौरवास्पद कार्य करणारे श्री…

पुराच्या पाण्यामुळे शिवापूर गावातील शेतकरी कर्ली नदीपात्रात गेला वाहून.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील शिवापूर राऊळवाडी येथील तुकाराम शंकर राऊळ(४८) हा शेतकरी बुधवारी पुराच्या पाण्यात वाहून गेला.त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी वाहुन गेलेल्या ठिकाणापासुन दिड किलोमीटर अंतरावर सापडला.त्याच्या पत्नी,दोन मुले,…

स्वतः चा जीव धोक्यात घालून मुलीचे प्राण वाचविणाऱ्या मुलांचे पाट स्कूलमध्ये कौतुक..

✍🏼लोकसंवाद/-अमिता मठकर कुडाळ कालपासून होणाऱ्या मुसळधार पावसात मुलांना पाण्यासंदर्भात सूचना दिलेल्या असतात ओढ्याच्या कडेने जाताना एकत्र जा पर्यायी मार्गाचा वापर करा या सूचना नियमित दिल्या जातात तरी पाट हायस्कूल जुनियर…

अखेर कुडाळ- पणदुर-घोडगे मार्ग अखेर वाहतुकीस झाला खुला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. अतिवृष्टी काळात रस्त्यावर कळसुली- दिंडवणेवाडी धरणाचे पाणी आल्यामुळे सहा ते सात दिवस बंद असलेला मार्ग कुडाळ- पणदुर-घोडगे हा मार्ग अखेर आजपासून खुला करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा…

आंबोली घाटात आठवडाभरात रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यात येणार.

▪️सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे संबंधित विभागाला आदेश.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. आंबोली घाटात येत्या आठवडाभरात रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यात येणार आहेत याबाबतचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री…

कणकवली तालुक्यात संस्था पातळीवर १०० टक्के वसुली पात्र संस्थांमध्ये एकमेव असलदे सोसायटीला यश.;चेअरमन भगवान लोके.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यात श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. असलदे या संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने शेती कर्ज , पिक कर्ज , गृह कर्ज ,…

वन महोत्सवा अंतर्गत पाट हायस्कूलमध्ये सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षारोपण..

✍🏼लोकसंवाद /-अमिता मठकर कुडाळ पाट हायस्कूलमध्ये हरित सेनेमार्फत विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात यासाठी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग यांचा मोठा सहभाग असतो या उपक्रमांमधून वृक्षांचे जतन वृक्षांचे संवर्धन त्याचे महत्त्व…

You cannot copy content of this page