Category: स्थळ

तोंडवळीतील उध्वस्त जेटीची आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी..

▪️तातडीच्या उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार- आ.वैभव नाईक.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. तोंडवळी-तळाशील गावाला समुद्री उधणाचा मोठा फटका बसला. यात गणेश पाटील यांच्या रिसॉर्टनजीक समुद्रकिनारी बांधण्यात आलेली जेटीही लाटांच्या तडाख्यात…

पुरात वाहून मृत्यू झालेल्या शिवापूर येथील तुकाराम राऊळ यांच्या कुटुंबियांचे आ.वैभव नाईक यांनी केले सांत्वन..

▪️महादेवाचे केरवडे येथील जखमी वायरमन धनंजय फाले यांच्या घरी दिली भेट.. ▪️वेंगुर्ले येथील रोहित बोवलेकर यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन… ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. गुरे चारण्यासाठी गेलेले कुडाळ तालुक्यातील शिवापूर-कोटीवाडी येथील तुकाराम…

शेतात गुरांसाठी चारा कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सर्प -दंश झाल्याने उपचारादम्यान मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शेतात गुरांसाठी चारा कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला सापाने दंश केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास सांगेली- काजरमळा येथे घडली. राजेश पुंडलिक रेमुळकर (वय ४८)…

कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाला माजी खासदार निलेश राणे यांची भेट.;अपुऱ्या सुविधाची घेतली माहिती

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे भेट देऊन या रुग्णालयांमध्ये असलेल्या अपुऱ्या सुविधाची…

बांदा दशक्रोशीतील अजुनही 25 गावे अंधारातच.30 तासानंतर अधिक काळ उलटला तरी लाईट नाही..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. महावितरणच्या इन्सुली उपकेंद्रातील बिघाड दूरकरण्यात तांत्रिक टीमला अद्यापही अपयश आल्याने बांदा शहरासह दशक्रोशीतील २५ गावे ३० तासाहून अधिक काळ अंधारात आहेत. ब्लॅक आउट झाल्याने याचा सर्वाधिक फटका…

मालवण मध्ये संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस काळे फासून काँग्रेसकडून निषेध..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत संभाजी भिडे यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल आज मालवणात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस काळे फासून भिडे यांचा तीव्र निषेध करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा…

रुपेश राऊळ यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावी.;राजन पोकळे.

▪️कुठल्याही शाळेतून पुस्तकांची तक्रार नाही.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. समग्र शिक्षा अंतर्गत शासन अनुदानित व जिल्हा परिषद शाळांना इ. 1 ली ते 8वी च्या विदयार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी वितरीत…

महाराष्ट्रात १४ हजार ४२९ प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण.;जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी पाहिले कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण..

▪️भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघात उपस्थिती.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. देशभरात लाखो प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरु करण्यात अली…

बी ओ टी एप्लीकेशन वरून माहिती भरण्यास शिक्षक समितीचा विरोध.;स्वतःच्या मोबाईलवरून शिक्षक माहिती भरणार नाहीत.

▪️शासनाने साहित्य पुरविल्यास सेवा देतील अशी समितीने केली आहे मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. जि प प्राथमिक शाळांना शासनाने आवश्यक साधनसामुग्री व इंटरनेट सुविधा अगोदर पुरवावी नंतरच शिक्षकांकडून आँनलाईन कामाची अपेक्षा…

नवीन कुर्ली वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून द्या.;ना.महाजन यांची ना.रवींद्र चव्हाण आम.नितेश राणे यांच्या जवळ मागणी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील पुनर्वसीत “नवीन कुर्ली वसाहत ” साठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून मिळावी अशी मागणी भाजपाचे नेते आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी ग्रामविकास…

You cannot copy content of this page