Category: स्थळ

मुल्यमापन करत स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत केंद्रस्तरीय समितीची परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट..

✍🏼लोकसंवाद /- परुळे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत केंद्रस्तरीय समितीने परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट देऊन मुल्यमापन केले व विविध स्व छता विषयाक उपक्रम पाहणी केली.स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत परुळेबाजार ग्रा.प.सह…

कुडाळ आगार व्यवस्थापकांना भाजपाचा इंगा,आगार व्यवस्थापक संदिप पाटील व जिल्हा वाहतूक अधिकारी विक्रम देशमुखही उपस्थित..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ आगारातून गाड्या सोडल्या नसल्याकारणाने भाजपचे दादा साईल,निलेश तेंडुलकर,बंड्या सावंत,संध्या तेरसे यांनी आक्रमक होत वस्तुस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडली रात्रौ 8.30 वाजता मार्गावरील प्रवासी व विद्यार्थि याची भाजप मंडळ…

मालवणमध्ये २७ ते २९ ऑगस्ट रोजी आचरा संगम ते देवबाग संगम सागरी यात्रेचे आयोजन..

▪️देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा किनारपट्टा आहे.त्या ठिकाणी मच्छिमारी आणि पर्यटन हे दोन मोठे व्यवसाय चालतात.पण अलिकडच्या काळात किनारपट्टा धोक्यात…

माजी खासदार निलेश राणेंकडून फाले कुटुंबीयांना आर्थिक मदत..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील वीज कर्मचारी धनंजय फाले यांचे कुडाळ येथे काम करीत असताना शॉक लागून निधन झाले.त्यांच्या कुटुंबियांचा आधारस्तंभ गेल्याने कुटुंबीयांना आधार देता यावा, या…

बेस्ट मॉडेल पोलीस स्टेशन अंतर्गत वेंगुर्ले पोलिस स्टेशनची केंद्रीय समितीकडून पाहणी..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. बेस्ट मॉडेल पोलीस स्टेशन अंतर्गत देशातून 10 अव्वल पोलीस स्टेशन निवडण्यात येणार असून त्याअंतर्गत वेंगुर्ले पोलीस स्टेशनचे परीक्षण सुरू असून आज केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकार यांच्याकडील…

नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशोर तावड़े यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांनी घेतली भेट..

✍🏼 लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशोर तावड़े साहेब यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी भेट घेत शाल व पुष्पगुष…

शिवाजी पार्क,सिद्धिविनायक गृहसंकुल आणि सत्कार पाणंद रहिवाश्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी नगराध्यक्ष खटावकर यांना निवेदन..

▪️अतिक्रमण न हटल्यास उपोषण करण्याचा रहिवाश्यांनी दिलाईशारा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ,अमिता मठकर. कुडाळ शहरातील सिद्धिविनायक गृहसंकुल फेज १ व फेज २ आणि शिवाजी पार्क तसेच सत्कार पाणंद वापर करणारे सर्व रहिवासी…

गव्याची दुचाकीला धडक बसून सातार्डा येथील भाऊ-बहीण जखमी,माजगांव येथील घटना..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दुचाकीने आपल्या घरी जात असताना गवारेड्याने धडक दिल्यामुळे साटेली तर्फ सातार्डा येथील दोघे भाऊ बहीण जखमी झाले.ही घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माजगाव भाईसाहेब सावंत समाधी…

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार किशोर तावडे यांनी स्विकारला..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले किशोर तावडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज स्विकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, अपर…

सा.बा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पत्रास मनसेचे उत्तर.;माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.

▪️विकासात्मक,रोजगार विषयक कामांसाठी मनसे नेहमीच मंत्री महोदयांशी अशाचप्रकारे पत्रव्यवहार करणारं… ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सस्नेह जय महाराष्ट्र! पत्रास कारण की आपले दिनांक २१/०८/२३ चे पत्र,माननीय मंत्री महोदय आपण आपल्या विभागाचे काम…

You cannot copy content of this page