🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अखेर सिटीस्कॅन यंत्रणा दाखल.;महिनाभरात होणार कार्यान्वित.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात अखेर सिटीस्कॅन मशीन दाखल झाली आहे. येत्या महिनाभरात ती कार्यान्वित होईल. त्यामुळे आता सावंतवाडीमध्ये सिटीस्कॅनची सोय उपलब्ध होणार आहे. याबाबतची माहिती राजू मसुरकर…
